शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
3
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
4
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
5
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
6
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
7
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
8
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
9
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
10
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
11
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
12
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
13
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
14
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
15
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
16
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?
17
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
18
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी!
19
मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे?
20
जुलै २०२५ वर खिळून आहेत इतिहास, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या नजरा; पण का?

मुंबई-आग्रा महामार्गावर कारमधून मद्यसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 00:26 IST

मुंबई-आग्रा महामार्गावरील मालेगाव तालुक्यातील मुंगसे शिवारात मद्याची वाहतूक करणारी मारुती कार बुधवारी (दि़ १२) दुपारी ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने पकडली असून, कार व मद्यसाठा असा १ लाख १ हजार ९६८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़

नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील मालेगाव तालुक्यातील मुंगसे शिवारात मद्याची वाहतूक करणारी मारुती कार बुधवारी (दि़ १२) दुपारी ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने पकडली असून, कार व मद्यसाठा असा १ लाख १ हजार ९६८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़मुंबई-आग्रा महामार्गावरून मद्याची चोरटी वाहतूक केली जाणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेस मिळाली होती़ त्यानुसार या परिसरात सापळा रचून मारुती कार (एमएच ०१, जीए १२२) पाठलाग करून पकडली़ या कारमध्ये प्रिन्स देशी दारूचे सहा तर टँगो देशी दारूचे दोन बॉक्स होते़ या प्रकरणी संशयित वाहनचालक देवीदास रावसाहेब नगरकर (३५, रा़ पिंपळवाडी रोड, शिर्डी, ता़ राहाता़, हल्ली राहणार उमराणे) यास अटक केली असून, त्याच्यावर मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कामगिरी केली़

टॅग्स :liquor banदारूबंदीExcise Departmentउत्पादन शुल्क विभाग