शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

मुक्ती महिला मंडळातर्फे ‘सूर्याथॉन’ उपक्र म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 00:15 IST

मुक्ती महिला मंडळ आणि पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सातपूर कॉलनीत सूर्याथॉन २०२० उपक्रमांतर्गत सलग १०८ सूर्यनमस्कार घालण्याचा उपक्र म साजरा करून एक पाऊल निरामय आरोग्याकडे असा संदेश देण्यात आला.

ठळक मुद्देसलग १०८ सूर्यनमस्कार : निरामय आरोग्याचा दिला संदेश

सातपूर : येथील मुक्ती महिला मंडळ आणि पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सातपूर कॉलनीत सूर्याथॉन २०२० उपक्रमांतर्गत सलग १०८ सूर्यनमस्कार घालण्याचा उपक्र म साजरा करून एक पाऊल निरामय आरोग्याकडे असा संदेश देण्यात आला.सातपूर कॉलनीतील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात या आगळ्यावेगळ्या उपक्र माचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक सलीम शेख, नगरसेविका सीमा निगळ, हेमलता कांडेकर, मानवता कॅन्सर हॉस्पिटलच्या डॉ. राजश्री वाणी, चारु लता शिरसाठ, रोहिणी नायडू, पुष्पा चोपडे आदी उपस्थित होते. प्रारंभी योगाचार्य गोकुळ घुगे यांनी जीवनात योगाचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले. तर पतंजली योग समितीचे जिल्हा प्रभारी अ‍ॅड. प्रभाकर खराटे यांनीही मार्गदर्शन करीत एक पाऊल निरामय आरोग्याकडे हा संदेश दिला. प्रास्ताविक मुक्ती महिला मंडळाच्या अध्यक्षा योगीता भदाणे यांनी केले. सूत्रसंचालन सुवर्णा काकुस्ते यांनी केले. स्वागत शशिकला पाटील यांनी केले. पुष्पा भारद्वाज यांनी आभार मानले. योगाचार्य गोकुळ घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर परिसरातील २५० महिला व पुरु षांनी सलग १०८ सूर्यनमस्कार या उपक्रमात सहभाग घेतला. यावेळी मंडळाच्या मनीषा गवळी, रेखा शर्मा, रंजिता महाडिक, अलका तरटे, सुनंदा सोनवणे, इंदुमती भामरे, अलका गायकवाड, आशा शिंदे आदींसह पदाधिकारी, सदस्य व परिसरातील महिला सहभागी झाले होते.

टॅग्स :Yogaयोग