शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

बॉक्सिंगमध्ये मुग्धा कुलकर्णीला रजतपदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 17:39 IST

सटाणा : येथील ज्ञानदीप शिक्षण संस्थेच्या किलबिल इंग्लिश मीडिअम स्कूलची विद्यार्थिनी मुग्धा सचिन कुलकर्णी हिने नुकत्याच मुंबई येथे झालेल्या बॉक्सिंग स्पर्धेत रजतपदक पटकावले. मुग्धाने द्वितीय स्थान मिळविल्यामुळे राज्यस्तरीय स्पर्धेतील अंतिम फेरीत ती दाखल झाली आहे.

ठळक मुद्देमुंबई येथे झालेल्या बॉक्सिंगच्या १७ वर्ष व ७० किलो मुलींच्या गटात राज्यस्तरीय स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दुसरा क्र मांक पटकावल्यामुळे ती अंतिम फेरीत दाखल झाली आहे.

सटाणा : येथील ज्ञानदीप शिक्षण संस्थेच्या किलबिल इंग्लिश मीडिअम स्कूलची विद्यार्थिनी मुग्धा सचिन कुलकर्णी हिने नुकत्याच मुंबई येथे झालेल्या बॉक्सिंग स्पर्धेत रजतपदक पटकावले. मुग्धाने द्वितीय स्थान मिळविल्यामुळे राज्यस्तरीय स्पर्धेतील अंतिम फेरीत ती दाखल झाली आहे.ही स्पर्धा पुणे येथील राज्य क्र ीडा युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्र ीडा अधिकारी मुंबई शहर व महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग संघटनेतर्फेघेण्यात आल्या आहेत. या यशामुळे मुग्धा कुलकर्णी, प्रशिक्षक मुकेश नय्या यांचा संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला. याप्रसंगी प्राचार्य संगीता शुक्ल, संस्थेचे अध्यक्ष धनंजय शुक्ल, सचिन कुलकर्णी, सिद्धेश शुक्ल, सतीश चिंधडे, मनोज सोनवणे, नितीन चंद्रात्रे उपस्थित होते.