शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

ऐन उन्हाळ्यात महावितरणचा लपंडाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 23:24 IST

नाशिक : लॉकडाउन आणि संचारबंदीमुळे विजेची मागणी दरवर्षी एवढी नसल्याचे सांगितले जात असताना दुसरीकडे मात्र रहिवासी भागात विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. त्यामुळे घरात असणाऱ्या नागरिकांची अवस्था बिकट होत चालली आहे.

नाशिक : लॉकडाउन आणि संचारबंदीमुळे विजेची मागणी दरवर्षी एवढी नसल्याचे सांगितले जात असताना दुसरीकडे मात्र रहिवासी भागात विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. त्यामुळे घरात असणाऱ्या नागरिकांची अवस्था बिकट होत चालली आहे.  गेल्या काही वर्षात महावितरणच्या वतीने कोणत्या भागात वीजपुरवठा खंडित होणार याचे एसएमएस पाठविले जात ते तर पाठविणे बंद झाले आहेच. परंतु तक्रारीसाठी दिलेल्या दूरध्वनी क्रमांकावर फोन केल्यानंतर लॉकडाउनमुळे कर्मचारी कमी असल्याची कैफियत सांगून दिलगिरी व्यक्त केली जात आहे. गेल्या महिन्याच्या अखेरपासून शहर परिसरात ऊन वाढू लागले आहे. चालू महिन्यात तापमानाने चाळिशी पार केली आहे. गेल्या महिन्यात २३ मार्चपासून देशभरा लॉकडाउन असल्याने नागरिकांना घरातच रहावे लागत आहे. त्यामुळे उन्हाळा जाणवत असताना गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे.मध्यवर्ती कॉलेजरोड, शरणपूररोड भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होतो तर दुसºया अनेक भागात दिवसदिवस वीजपुरवठा खंडित होत असतो. परंतु तक्रार करणार कोणाकडे? असा प्रश्न निर्माण होतो. महावितरण कंपनीने दिलेल्या हेल्पलाइनवर फोन केल्यास अनेक सूचना केल्या जातात आणि त्यानंतरही लॉकडाउनमुळे कर्मचारी संख्या कमी असल्याने महावितरणच्या अ‍ॅपवर तक्रार करा, असे सांगून बोळवणूक केली जाते. यापूर्वी तक्रार केल्यास संबंधितांना पुन्हा कॉल करून फॉल्ट कुठे आहे आणि वीजपुरवठा कधी सुरळीत होईल, असे सांगितले जात असे. मात्र आता अशी कोणतीही सुविधा नाही. गेल्या महिन्यात लॉकडाउन आणि संचारबंदी घोषित केल्यानंतर उद्योगधंदे, बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे विजेची मागणी दरवर्षी इतकी नाही. आताही शासन खासगी आणि शासकीय वीज केंद्रातून मुबलक वीज उपलब्ध असल्याचे सांगते आणि दुसरीकडे मात्र, भारनियमन नसतानाही वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Nashikनाशिक