शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दारणाकाठी संचार : बिबट्याची मादी पिंजऱ्यात; नर मात्र मैदानात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 17:17 IST

जाखोरी गावात जेरबंद झालेली मादी ही किमान चार ते पाच वर्षे वयाची आहे. या मादीचे बछडेदेखील या भागात असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची माहिती वनविभागाच्या सुत्रांनी दिली आहे.

ठळक मुद्देगावकऱ्यांनी अधिक खबरदारी घेणे गरजेचे

नाशिक : दारणाकाठी असलेल्या जाखोरी गावात जेरबंद झालेल्या बिबट्या मादीची शनिवारी (दि.४) बोरिवलीच्या संजय गांधी  उद्यानात रवानगी करण्यात आली. मादी पिंजऱ्यात जेरबंद झाल्याने काही प्रमाणात दारणाकाठावरील भय कमी झाले असले तरीही या भागात नर बिबट्या मुक्त संचार करत असल्याचे वनविभागाच्या ट्रॅप कॅमे-याने टिपलेल्या छबींवरून स्पष्ट होते. यामुळे दारणाकाठालगतच्या गावकऱ्यांनी अधिक खबरदारी घेणे गरजेचे आहे.दारणाकाठालगत बिबट्यांचा वाढता संचार हा वनविभागाची मोठी डोकेदुखी ठरत आहे. बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी सातत्याने या भागात ट्रॅप कॅमेरे आणि पिंजऱ्यांची संख्या वाढविली जात आहे. नाशिक पश्चिम व पुर्व भागाचे पथक दिवस-रात्र या परिसरात गस्तीवर आहेत. त्यांच्या मदतीला बोरिवलीचे गांधी उद्यानाचे पथकही कार्यरत आहे; मात्र या पथकांमध्ये असमन्वय निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. स्थानिक पथकांना विश्वासात न घेता बोरिवलीवरून ह्यपाहूणेह्ण आलेल्या पथकाने 'एककलमी' उपाययोजना राबविण्यास सुरूवात केल्याने स्थानिक पथकांमध्येही नाराजीचा सूर उमटू लागला आहे.जाखोरी गावात जेरबंद झालेली मादी ही किमान चार ते पाच वर्षे वयाची आहे. या मादीचे बछडेदेखील या भागात असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची माहिती वनविभागाच्या सुत्रांनी दिली आहे. तसेच मादी पिंजºयात अडकली त्यावेळी शेतातून पळताना दोन बिबटे शेतक-यांना नजरेसही पडल्याचे गावक-यांनी सांगितले. यामुळे वनविभागाने याठिकाणी पुन्हा दुसरा पिंजरा तैनात केला आहे. तसेच ट्रॅप कॅमेरेही बसविले आहेत. 

टॅग्स :Nashikनाशिकforest departmentवनविभागleopardबिबट्याwildlifeवन्यजीव