शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक  महापालिकेच्या स्थायी समितीसाठी हालचाली गतिमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 00:44 IST

महापालिकेच्या स्थायी समितीवरील आठ सदस्य नियमानुसार निवृत्त झाल्याने त्यांच्या रिक्त जागांवर बुधवारी (दि.२८) दुपारी २ वाजता होणाºया विशेष महासभेत नवीन सदस्यांची निवड केली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग आला असून, महापौरांनी सोमवारी (दि.२६) सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक बोलाविली होती.

नाशिक : महापालिकेच्या स्थायी समितीवरील आठ सदस्य नियमानुसार निवृत्त झाल्याने त्यांच्या रिक्त जागांवर बुधवारी (दि.२८) दुपारी २ वाजता होणाºया विशेष महासभेत नवीन सदस्यांची निवड केली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग आला असून, महापौरांनी सोमवारी (दि.२६) सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक बोलाविली होती.  स्थायी समितीवरील आठपैकी भाजपाचे चार, शिवसेनेचे दोन, कॉँग्रेस व राष्टÑवादीचे प्रत्येकी एक सदस्य निवृत्त झाले आहेत. या रिक्त जागांवर निवड करण्यासाठी सेना-भाजपाने इच्छुकांची नावे प्रदेश नेत्यांकडे पाठविली असून, बुधवारी होणाºया महासभेतच त्यांची नावे जाहीर केली जाणार आहेत. भाजपाकडून निवृत्त झालेले सदस्य शशिकांत जाधव, जगदीश पाटील, अलका अहिरे हे पुन्हा एकदा इच्छुक आहेत, तर सतीश सोनवणे यांचेही नाव अग्रभागी आहे. शिवसेनेकडून १२ जण इच्छुक असून, त्यात महिलांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. कॉँग्रेसकडून समीर कांबळे यांचे नाव जवळपास निश्चित असून, राष्टÑवादीकडून समिना मेमन किंवा शोभा साबळे यापैकी एका नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. शिवसेना-भाजपाने स्थायीवरील आपल्या उर्वरित सदस्यांचेही राजीनामे घेतले असून, मार्चच्या पहिल्या आठवड्यात त्या रिक्त जागांवर निवड केली जाण्याची शक्यता आहे. मनसेकडूनही मुशीर सय्यद यांचा राजीनामा घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थायीवर सर्वच्या सर्व नवीन चेहरे पाहायला मिळण्याची चिन्हे आहेत.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका