शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

डांगसौंदाणे येथील कोविड सेंटर चांदवडला स्थलांतरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 00:07 IST

सटाणा : बागलाण तालुक्यातील कोरोना संशयित रु ग्णांसाठी डांगसौंदाणे येथील ग्रामीण रु ग्णालयात निर्माण केलेले कोव्हिड हेल्थ सेंटर चांदवड येथे स्थलांतरित करण्यात आले आहे.आता बागलाण, देवळा व चांदवड या तिन्ही तालुक्यांसाठी चांदवड येथील नेमिनाथ जेन फार्मसी महाविद्यालयात हेकोव्हिडं हेल्थ सेंटर चालणार आहे तर बागलाण सह देवळा तालुक्यातील जनतेला आता चांदवड वर अवलंबून राहावे लागणार आहे.

सटाणा : बागलाण तालुक्यातील कोरोना संशयित रु ग्णांसाठी डांगसौंदाणे येथील ग्रामीण रु ग्णालयात निर्माण केलेले कोव्हिड हेल्थ सेंटर चांदवड येथे स्थलांतरित करण्यात आले आहे.आता बागलाण, देवळा व चांदवड या तिन्ही तालुक्यांसाठी चांदवड येथील नेमिनाथ जेन फार्मसी महाविद्यालयात हेकोव्हिडं हेल्थ सेंटर चालणार आहे तर बागलाण सह देवळा तालुक्यातील जनतेला आता चांदवड वर अवलंबून राहावे लागणार आहे.डांगसौंदाणे ग्रामीण रु ग्णालय प्रशासनाने तालुक्यातील कोव्हिड हेल्थ सेंटर म्हणून ताब्यात घेतल्यानंतर या भागातील जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झाला होता. तर या कोविड सेंटर मुळे आदिवासी भागातील आरोग्यसेवेवर विपरीत परिणाम झाला होता.याबाबत परिसरातील आदिवासी जनतेने प्रशासनाला विरोध करीत तालुक्यातीलकोरोना संशयित व बाधित रूग्ण येथे दाखल करण्यास विरोधही केला होता. स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनानेही जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी तहसीलदार यांना निवेदन दिले होते.-----------------------------------सटाणा व देवळा या दोनाही तालुक्यातील कोरोना रूग्णांची संख्या नगण्य असून संशयित रूग्णांच्या स्वॅबचे प्रमाणही कमी आहे. तरीही प्रशासनाला मनुष्यबळाचा वापर मोठया प्रमाणात करावा लागत असल्याने सटाणा येथील कोव्हीड व डी डी एच सेंटर चांडवड येथे हलविण्यात आले आहे. चांदवड येथे सटाणा व देवळा मिळून चक्र ाकार पध्दतीने आरोग्य कर्मचारी पुरविण्यात येणार आहेत.- डॉ. बांगर, नोडल आॅफिसर, बागलाण------------------------------------डांगसौंदाणे प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोविड सेंटरमुळे परिसरात भीती व संशयाचे वातावरण पसरले होते. म्हणून ते इतरत्र हलविण्याची मागणी आदिवासी जनतेने सुरु वातीपासूनच केली होती. हे सेंटर हलविण्यासाठी शासन स्तरावरून विशेष प्रयत्न करावे लागले. त्यात यश आल्याने समाधानी आहे.- दिलीप बोरसे, आमदार बागलाण

टॅग्स :Nashikनाशिक