शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रग्ज-दहशतवादाची साखळी घातक, विकासाचे जुने मॉडेल बदलायची गरज; PM नरेंद्र मोदींचं प्रतिपादन
2
भाजपा नेत्यानं जिथं कानशिलात लगावली, तिथेच अपमानाचा वचपा काढण्यासाठी शिंदेसेनेचा जल्लोष
3
भाजपचे नेतेच पसरवत आहेत राज्यात भाषिक प्रांतवादाचे विष; उद्धव ठाकरे यांची टीका
4
शिंदेसेनेकडून ४० संपर्कप्रमुखांची नियुक्ती; निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातच थांबण्याचे आदेश
5
कुजबुज! आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेली शिवसेना ठाण्यात भाजपासमोर नांगी टाकते का? चर्चा सुरू
6
'नॉमिनी' ही मालमत्तेची केवळ 'कायदेशीर विश्वस्त'; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
7
पुणे पोलिसांची मध्य प्रदेशात धडक कारवाई; शस्त्रसाठ्यांचे अड्डे उद्ध्वस्त, ५० भट्टया नष्ट
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

बस-मोटरसायकल अपघात एक ठार तर दोघांची प्रकृती गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 21:44 IST

उमराणे : येथुन जवळच असलेल्या देवळा -सौंदाणे रस्त्यावरील खारीफाटा येथे बस व मोटार सायकल यांच्यात जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात एक ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

ठळक मुद्देदेवळा-सौंदाणे रस्त्यावरील खारीपाडा फाट्यावर सायंकाळी घडली घटना

उमराणे : येथुन जवळच असलेल्या देवळा -सौंदाणे रस्त्यावरील खारीफाटा येथे बस व मोटार सायकल यांच्यात जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात एक ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.याबाबत अधिक वृत्त असे की, सौंदाणे देवळा रस्त्यावरील खारीफाटा गावाजवळ देवळ्याहुन सौंदाण्याकडे भरघाव वेगाने जाणारी कळवण आगाराची कळवण मालेगाव (एम एच १४ बी टी ४५२९)ही बस व समोरु न सौंदाणे कडून हिरो डीलक्स (एम एच ४१ ए आर ७८८९) या मोटार सायकल यांच्यात जोरदार धडक होऊन भिषण अपघात घडला. यात मोटरसायकलस्वार राकेश सुरेश शिंदे (२३),अक्षय बाळू बोरसे (२१) व महेंद्र कैलास पवार (२१) तिघे राहणार मेशी ता.देवळा हे तिघे दवाखान्यातून परत येत असतांना समोरून येणार्या बसने तीव्र वळणावर मोटारसायकल स्वारांना जबर धडक दिल्याने यात महेंद्र पवार हा युवक जागीच ठार झाला. तर राकेश शिंदे व अक्षय बोरसे हे दोन्ही गंभीर जखमी झाले. जखमींना प्रथम उमराणे येथील ग्रामीण रु ग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु जखमींची अवस्था बिकट असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी मालेगाव येथील खासगी रु ग्णालयात दाखल करण्यात आले असून दोघांपैकी एकाची परिस्थिती गंभीर असून त्यास नाशिक येथे हलविण्यात आले आहे. तर मयत महेंद्र पवार यांचे मालेगाव येथील शासकीय रु ग्णालयात शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.दरम्यान ऐन मकरसंक्र ांतीच्या सणाच्या दिवशीच हा अपघात झाल्याने गावातील नागरिकांची एकच धावपळ होत होती.(फोटो १५ महेंद्र पवार)