शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

मोतीवाला होमिओपॅथी कॉलेजचीटीम त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 00:29 IST

त्र्यंबकेश्वर : शहरात तालुक्यापेक्षा जास्त कोव्हीडचे रुग्ण असुन त्र्यंबकेश्वर येथील रुग्णसंख्या चिंताजनक असल्याने येथील आरोग्यसेवा एक प्रकारे कोलमडली आहे. आरोग्य विभागा व्यतिरिक्त नाशिक येथील मोतीवाला होमिओपॅथी महाविद्यालयाच्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांची टीम गेल्या तीन दिवसांपासुन त्र्यंबकमध्ये दाखल झाली आहे.

ठळक मुद्देतालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोतीलाल पाटील यांनी कॅम्पचे नियोजन

त्र्यंबकेश्वर : शहरात तालुक्यापेक्षा जास्त कोव्हीडचे रुग्ण असुन त्र्यंबकेश्वर येथील रुग्णसंख्या चिंताजनक असल्याने येथील आरोग्यसेवा एक प्रकारे कोलमडली आहे. आरोग्य विभागा व्यतिरिक्त नाशिक येथील मोतीवाला होमिओपॅथी महाविद्यालयाच्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांची टीम गेल्या तीन दिवसांपासुन त्र्यंबकमध्ये दाखल झाली आहे.तीन दिवसांपासुन त्यांनी घरोघर जाऊन कोरोना विषयी लोकांमध्ये जनजागृती व प्रबोधन करणे सुरु केले आहे. तसेच अर्सेनिक अल्बम या होमिओपॅथी  गोळ्याचे वाटप संपुर्ण त्र्यंबक नगरीत केले आहे.कोव्हीडची लक्षणे, क्वॉरंटाईन काळात स्वतःची काळजी कशी घ्यावी, याबरोबरच इम्युनिटी बुस्टरचे काम करतात साबुदाणा सारख्या दिसणा-या या गोळ्यांची छोटी पाकीटे प्रत्येक कुटुंबात दोन याप्रमाणे वाटप करण्यात आली.या गोळ्या प्रत्येक प्रौढ व्यक्तीस दररोज सकाळी उठल्या उठल्या चार गोळ्या तर लहान बालकास दररोज तीन दिवस दोन-दोन गोळ्या देण्याबाबत सुचना देण्यात येत आहे.जुन २०२० पासुन आजपर्यंत त्र्यंबकेश्वरची जी कोव्हीड १९ रुग्ण नाशिकच्या मोतीवाला होमिओपॅथी रुग्णालयात दाखल केली होती. दरम्यान शनिवारपासुन सुमारे ४० पेक्षा जास्त प्रशिक्षणार्थी डॉक्टरांची टीम त्र्यंबकेश्वरच्या गल्ली बोळात ग्रामस्थांचेप्रबोधन करणे धीर देणे व गोळ्यांचे वाटप करण्यासाठी फिरत आहेत.यासंबंधात त्यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोतीलाल पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा करुन व त्यांच्या मार्गदर्शनाखाली मोतीवाला होमिओपॅथिक कॉलेजच्यावतीने त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये कार्यरत करण्यात आहे.या वेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोतीलाल पाटील यांनी कॅम्पचे नियोजन केले. यासाठी स्वप्निल शेलार, अमोल दोंदे व अन्य नगरसेवक उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य