शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात सर्वाधिक थंडी नाशकात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 01:00 IST

मागील चार  दिवसांपासून शहराच्या वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. वातावरणात प्रचंड गारवा वाढल्यामुळे नाशिककरांना पुन्हा हुडहुडी भरली आहे. रविवारी (दि.२७) ८.१ अंश इतके किमान तापमान नोंदविले गेले. राज्यात सर्वाधिक कमी किमान तापमानाची नोंद नाशिकला झाली.

नाशिक : मागील चार  दिवसांपासून शहराच्या वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. वातावरणात प्रचंड गारवा वाढल्यामुळे नाशिककरांना पुन्हा हुडहुडी भरली आहे. रविवारी (दि.२७) ८.१ अंश इतके किमान तापमान नोंदविले गेले. राज्यात सर्वाधिक कमी किमान तापमानाची नोंद नाशिकला झाली.  शहरात मागील गुरुवारपासून शीतलहर आली असून, संध्याकाळपासून रात्री उशिरापर्यंत वेगाने थंड वारे वाहत असल्याने किमान तापमानावर परिणाम जाणवत आहे.  ४संध्याकाळपासून थंड वाऱ्याचा वेग वाढत असल्याने किमान तापमानाचा पारा घसरत आहे. दिवसाही थंड वारे वाहत असल्यामुळे दिवसभर उबदार कपडे परिधान करावे लागत आहे.४गुरुवारी किमान तापमान ९.९ अंश तर शुक्रवारी तापमानाचा पारा ९.२ अंशांपर्यंत घसरला. शनिवारी ८.३ अंश इतके किमान तापमान नोंदविले गेले. या चार दिवसांमध्ये शहरात थंडीचा कडाका प्रचंड जाणवत आहे.४संध्याकाळी तसेच सकाळीदेखील थंड वाºयांचा वेग अधिक असल्यामुळे शनिवारी तसेच रविवारी सकाळीदेखील गारवा जाणवत होता.४मकरसंक्रांतीनंतर थंडी कमी होईल, अशी नागरिक आशा बाळगून होते. कारण डिसेंबरच्या पंधरवड्यापासून नाशिककर कडाक्याची थंडी अनुभवत होते.जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातही थंडी होती. मात्र, दुसºया आठवड्यात किमान तापमानाचा पारा थेट १२ अंशांपार पोहचला होता यामुळे काही दिवस थंडीपासून दिलासा मिळाला होता.

टॅग्स :Temperatureतापमानenvironmentवातावरण