शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

‘मेक इन इंडिया’त उद्योजकांना अधिक संधी

By admin | Updated: January 31, 2016 23:05 IST

प्रताप जाधव : रोड शोला प्रतिसाद; राज्यात परदेशी गुंतवणूक आणणे होणार शक्य

सातपूर : मेक इन इंडिया हा उपक्र म आयोजनाची एक मोठी संधी महाराष्ट्राला मिळाली असून, या उपक्रमाद्वारे राज्यात परदेशी गुंतवणूक आणणे शक्य होणार असल्याने नाशिकमधील उद्योजकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन औद्योगिक विकास महामंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप जाधव यांनी केले.सीआयआय आणि एमआयडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर येथे आयोजित रोड शोमध्ये ते बोलत होते. जाधव यांनी सविस्तर मार्गदर्शन करताना सांगितले की,आठवडाभर चालणाऱ्या या उपक्र मात प्रदर्शनासह, गुंतवणूकदारांची बैठक, महाराष्ट्र कल्चर नाइटसारख्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या उपक्रमात सहभागी होणाऱ्या उद्योजकांनी मेक इन इंडियाच्या संकेतस्थळावर आॅनलाइन नोंदणी करायची असून विनाशुल्क सहभाग घेता येणार आहे. व्यासपीठावर बॉश कंपनीचे उपाध्यक्ष एच. बी. थोन्टेश, के.एस.बी. पंपचे प्रकल्प प्रमुख सुनील बापट, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी संध्या घोडके, सीआयआयचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सुधीर मुतालिक उपस्थित होते. प्रास्तविक सुधीर मुतालिक यांनी केले. मुकेश गुप्ता यांनी आभार मानले. (वार्ताहर)‘मेक इन इंडिया’ या उपक्र माविषयी मार्गदर्शन करताना औद्योगिक विकास महामंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप जाधव. समवेत सुनील बापट, एच. बी. थोन्टेश, सुधीर मुतालिक, संध्या घोडके, मुकेश गुप्ता आदि.