शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

हरित क्षेत्राला पन्नास टक्कयापेक्षा अधिक क्षेत्रातील शेतकऱ्यांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 01:13 IST

नाशिक : स्मार्ट सिटीअंतर्गत शहरातील मखमलाबाद शिवारात साकारण्यात येणाºया हरितक्षेत्र विकास प्रकल्पासाठी अंतिम उद्देश घोषित करण्यासाठी मंगळवारी (दि. २९) होणाºया महासभेत निर्णय होणार आहे. मात्र अगोदर ज्या शेतकऱ्यांनी संमती दिली त्याच्या अटी शर्तींबाबत खुलासा झालेला नाही तर विरोध करणाºया शेतकºयांचे प्रमाण हे पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक असल्याने प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी या शेतकºयांनी केली आहे. त्यामुळे मंगळवारी होणाºया सभेत लोकप्रतिनिधी काय भूमिका घेतात याकडे शेतकºयांचे लक्ष लागून आहे.

ठळक मुद्देअडचण : महासभेच्या आजच्या निणर्याकडे लक्ष

नाशिक : स्मार्ट सिटीअंतर्गत शहरातील मखमलाबाद शिवारात साकारण्यात येणाºया हरितक्षेत्र विकास प्रकल्पासाठी अंतिम उद्देश घोषित करण्यासाठी मंगळवारी (दि. २९) होणाºया महासभेत निर्णय होणार आहे. मात्र अगोदर ज्या शेतकऱ्यांनी संमती दिली त्याच्या अटी शर्तींबाबत खुलासा झालेला नाही तर विरोध करणाºया शेतकºयांचे प्रमाण हे पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक असल्याने प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी या शेतकºयांनी केली आहे. त्यामुळे मंगळवारी होणाºया सभेत लोकप्रतिनिधी काय भूमिका घेतात याकडे शेतकºयांचे लक्ष लागून आहे.महापौर सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि. २९) महासभा होणार आहे. मखमलाबाद येथे स्मार्ट सिटी अंतर्गत स्वतंत्र नगरी वसविण्यासाठी अत्याधुनिक जागतिक दर्जाच्या सुविधा देण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी आधी शेतकºयांच्या जागा घेऊन टीपी स्कीम म्हणजेच नगररचना योजना राबविण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकºयांना फायनल प्लॉट मिळणार आहे. ५५-४५ या तत्त्वावर जागा घेण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव होता. काही शेतकºयांनी त्यास संमती दिली असली तरी २२ अटी घातल्या होत्या आणि त्याचे निराकरण झाल्यानंतरच योजना राबबावी, असे त्यांचे म्हणणे होते. महासभेत या विषयावर चर्चा झाली आणि त्यांनी नगररचना योजना राबविण्यासाठी इरादादेखील स्पष्ट करण्यात आला. मात्र, प्रत्यक्ष शासनाला पाठविलेल्या ठरावात या अटींचा उल्लेख नाही. दुसºया शेतकºयांच्या गटाचा पूर्ण योजनेलाच विरोध आहे. त्यांनी उच्च न्यायालयात दाद मागितल्यानंतर त्यावर दिलासा मिळू शकला नसला तरी नगररचना विभागाने मात्र त्यांचे म्हणणे एकून घ्यावे, असे तांत्रिक मान्यता देतानाच्या पत्रात नमूद केले आहे. मात्र प्रत्यक्षात अशी कोणतीही सुनावणीच झालेली नाही. त्यातच नगररचना योजनेसाठी पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्रातील शेतकºयांचा विरोध असल्यास हा प्रस्ताव रद्द होईल अशी तरतूद असल्याने आता विरोध करणाºया शेतकºयांची संख्या अधिक असून, त्यामुळेच हा प्रकल्प रद्द करावा, अशी त्यांची मागणी आहे. भाजपच्या उपमहापौर भिकूबाई बागुल यांचा या प्रस्तावास विरोध असून, त्यांच्या सुपुत्र आणि माजी नगरसेवक संजय बागुल यांच्यासह अन्य शेतकºयांनीच यापूर्वी विरोध केला आहे. त्यामुळे आताही त्यांची भूमिका महत्त्वाची आहे.नगररचना विभागाने यापूर्वी मसुद्याला तांत्रिक मान्यता दिली असली तरी आता त्यात अनेक त्रुटी त्यांना दर्शवल्या असून त्यानुसार विरोध करणाºयांची बाजू समजावून घेऊन सुनावणी देणे आवश्यक असल्याचे नमूद केले आहे. कारण विरोध करणाºया शेतकºयांनी प्रतिज्ञापत्रावर विरोध नोंदवला आहे. नाल्या लगत तीस मिटर रस्ता दाखवताना प्रस्तावात वाकडा असलेला नाला सरळ दर्शविण्यात आला आहे, त्याबाबत देखील नगररचना संचालकांनी त्रुटी काढली आहे. त्याच प्रमाणे मधूक र कोशिरे यांच्या जमिनीसंदर्भातील प्रकरण न्यायप्रविष्ट असून त्यात कोणतीही तब्दीली करता येणार नसल्याचे दिवाणी न्यायालयाने स्पष्ट केले आहे, असे अनेक मुद्दे विरोध करणाºया शेतकºयांनी मांडले आहेत. महापौर सतीश कुलकर्णी यांच्यासह सर्व पक्षीय गटनेत्यांना त्यांनी पत्र दिले आहे.

 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती