शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये अधिक बिले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2020 00:44 IST

कळवण : शहरातील व तालुक्यातील जनतेला महावितरणकडून लॉकडाऊन काळात वाढीव बिलांची आकारणी करून वीजग्राहकांची पिळवणूक केली, याबाबत लक्ष वेधण्यासाठी महावितरणचे कळवण विभागाचे उपकार्यकारी अभियंता आंबडकर यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देउपकार्यकारी अभियंत्यांना निवेदन : सरासरीपेक्षा अधिक देयके आल्याच्या तक्रारी

लोकमत न्यूज नेटवर्ककळवण : शहरातील व तालुक्यातील जनतेला महावितरणकडून लॉकडाऊन काळात वाढीव बिलांची आकारणी करून वीजग्राहकांची पिळवणूक केली, याबाबत लक्ष वेधण्यासाठी महावितरणचे कळवण विभागाचे उपकार्यकारी अभियंता आंबडकर यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने निवेदन देण्यात आले.लॉकडाऊन काळात प्रत्यक्ष मीटर रीडिंग न घेता सरासरीपेक्षा अवाजवी आकारण्यात आलेले वाढीव बिल कमी करून त्यांची योग्य ती वीज आकारणी करण्यात यावी आणि लॉकडाऊन काळ, त्यात अवाजवी बिल यामुळे शेतकरी, मजूर, छोटे व्यावसायिक, आदिवासी वस्ती, पाडे, सामान्य नागरिक आदी लोकांचे महावितरण विभागाकडून एक प्रकारे वाढीव दर आकारून आर्थिक संकट उभे केल्याचे दिसून येत आहे तरी या संदर्भात आपल्याकडून लोकांच्या समस्या जाणून जनतेला सकारात्मक दिलासा मिळाला पाहिजे व वेळेत आपल्या यंत्रणेकडून रीडिंग घेतले गेले पाहिजे जेणेकरून अतिरिक्त चार्जेस वाढवून जनतेचे आर्थिक नुकसान होणार नाही तसेच लॉकडाऊन काळातील वीजबिलांची वसुली एकदम न करता त्याचे टप्पे करण्यात यावे जेणेकरून ते भरण्यास जनतेला अडचण येणार नाही व तक्रार निवारणासाठी स्वतंत्र कक्ष करण्यात यावा. निवेदनानुसार अंमलबजावणी त्वरित करण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.यावेळी शिष्टमंडळात भाजपचे नंदकुमार खैरनार, विकास देशमुख, तालुकाध्यक्ष दीपक खैरनार, सुधाकर पगार, शहराध्यक्ष निंबा पगार, राजेंद्र पगार, गोविंद कोठावदे, काशीनाथ गुंजाळ उपस्थित होते.

टॅग्स :electricityवीजcorona virusकोरोना वायरस बातम्या