शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

किसान सभेचा चांदवड प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2021 19:19 IST

चांदवड : येथील चांदवड तालुका किसान सभा, सी. आय. टी. यु. जनवादी महिला संघटना, शेतमजुर संघटना, डी. वाय. एफ. आय. आदी संघटनाच्या वतीने विविध मागण्यासाठी प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात येवून प्रांताधिकारी चंद्रशेखर देशमुख यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देतालुक्यातील वनअधिकार कायद्याची काटेकोरपणो अंमलबजावणी

चांदवड : येथील चांदवड तालुका किसान सभा, सी. आय. टी. यु. जनवादी महिला संघटना, शेतमजुर संघटना, डी. वाय. एफ. आय. आदी संघटनाच्या वतीने विविध मागण्यासाठी प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात येवून प्रांताधिकारी चंद्रशेखर देशमुख यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले.कृषी उत्पन्न बाजार समितीपासून काढण्यात आलेला मार्चा बसस्थानक, बाजारतळ, सोमवारपेठ, शिवाजीचौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्गे प्रांत कार्यालयावर नेण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व हनुमंत गुंजाळ, तुकाराम गावीत, शब्बीर सैय्यद, सरिका गुंजाळ यांनी केले. यावेळी राजाराम ठाकरे, भाऊसाहेब मोरे, गणपत गुंजाळ, ताई पवार, नामदेव पवार, देवाजी कुवर, नंदाबाई मोरे, सुरेश चौधरी, रुपचंद ठाकरे आदी मोर्चात सामील झाले होते.मोर्चा शांततेत संपन्न झाला. पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विशाल सणस, राज्य राखीव दलांचे पोली व चांदवड पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला.चांदवड- देवळा तालुक्यातील वनअधिकार कायद्याची काटेकोरपणो अंमलबजावणी झाली पाहीजे, चांदवड -देवळा तालुक्यातील वनजमिनीचे ज्यांना प्रमाणपत्र मिळाले आहेत. ताब्यात असलेली संपुर्ण जमीन मोजुन सातबाराला लावण्यात यावी. उपविभागीय अधिकाऱ्यांकडून सन २०१५ पासून आजर्पयत जमा केलेल्या फाईलची नावासह यादी मिळावी, जातीचे दाखले शाळेतील मुलांसाठी कॅम्प लावून देण्यात यावे, ज्या लोकांच्या ताब्यात वनजमिनी नाहीत अशा लोकांचे बोगस प्रमाणपत्र तयार झालेले आहेत. तलाठी यांनी त्यांचे पहाणी न करता सात बारा तयार करुन दिलेले आहेत. तरी ते त्वरीत चौकशी करुन सातबारा रद्द करण्यात यावा अशा मागण्या निवेदनात केल्या आहेत. 

टॅग्स :PoliticsराजकारणStrikeसंप