शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

चोरीचे सोने खरेदी करणाºयांना मोक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:19 IST

शहरातील चेनस्ॅनचिंग व जबरी चोरीच्या घटना रोखण्यासाठी गस्त वाढविण्यात आली असून, भिवंडी येथील सराईत सोनसाखळी चोरटा इकबाल सैफउल्ला बेग ऊर्फ जाफरी (रा. भिवंडी) याच्याकडून दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़ याबरोबरच चोरीचे सोने खरेदी करणारे तिघे जणांची माहिती मिळाली असून, त्यांच्यावर मोक्कान्वये कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्रकुमार सिंगल यांनी पत्रकार परिषदेत दिली़

नाशिक : शहरातील चेनस्ॅनचिंग व जबरी चोरीच्या घटना रोखण्यासाठी गस्त वाढविण्यात आली असून, भिवंडी येथील सराईत सोनसाखळी चोरटा इकबाल सैफउल्ला बेग ऊर्फ जाफरी (रा. भिवंडी) याच्याकडून दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़ याबरोबरच चोरीचे सोने खरेदी करणारे तिघे जणांची माहिती मिळाली असून, त्यांच्यावर मोक्कान्वये कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्रकुमार सिंगल यांनी पत्रकार परिषदेत दिली़  शहरातील वाढत्या घटनांना पायबंद घालण्याच्या सूचना गुन्हे शाखेचे युनिट एक, दोन तसेच शहरातील तेरा पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस अधिकाºयांना देण्यात आल्या आहेत़ युनिट एकचे पोलीस निरीक्षक नारायण न्याहाळदे यांनी भिवंडी येथील संशयित इकबाल सैफउल्ला बेग उर्फ जाफरी यास अटक केली़ त्याने पोलीस कस्टडी रिमांडमध्ये १४ सप्टेंबरला शहरात तोतया पोलीस बनून सोन्याच्या बांगड्या तसेच अंबडमध्ये सोनसाखळी खेचल्याची कबुली दिली आहे़  संशयित बेगकडून साडेआठ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने असा सुमारे दोन लाख रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे़ त्याच्याकडून आणखी काही गुन्ह्यांची उकल केली जाणार आहे़ दरम्यान, सोनसाखळी चोरट्यांकडून चोरीचे सोने खरेदी करणारे तीन संशयितांची माहिती मिळाली असून, त्यांच्यावर मोक्कान्वये कारवाईचा प्रस्ताव पाठविला जाणार असल्याचे सिंगल यांनी सांगितले़दुचाकी चोरट्यांकडून विनाकागदपत्र वाहन विकत घेणाºयांवर आता यापुढे ४११ कलमान्वये गुन्हा दाखल केला जाणार आहे़ नागरिकांनी वाहन विकत घेताना त्याची प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) वा पोलिसांकडून तपासणी करून घेणे आवश्यक आहे़  - विजयकुमार मगर,  पोलीस उपायुक्त, नाशिक