शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

येवल्यात पैशासाठी मुलाने केला आईचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 01:10 IST

मौज-मजेसाठी आईने पैसे दिले नाही म्हणून मुलाने आईचाच खून केल्याची दुर्दैवी घटना येवल्यातील बुंदेलपुरा भागात शनिवारी रात्री उशिरा घडली. या प्रकरणी रविवारी येवला पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीला ताब्यात घेण्यात आले.

येवला : मौज-मजेसाठी आईने पैसे दिले नाही म्हणून मुलाने आईचाच खून केल्याची दुर्दैवी घटना येवल्यातील बुंदेलपुरा भागात शनिवारी रात्री उशिरा घडली. या प्रकरणी रविवारी येवला पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीला ताब्यात घेण्यात आले.शहरातील बुंदेलपुरा भागात राजू ऊर्फ राजेंद्र गुजर (२८) याने आई लीलाबाई कांतिलाल गुजर (७०) यांच्याकडे मौजमजेसाठी पैशांची मागणी केली. (पान ५ वर)मात्र नकार दिल्याने शिवीगाळ करीत त्याने जबर मारहाण केल्याने यात आईचा मृत्यू झाला. राजेंद्र हा कुसंगतीमुळे गेल्या अनेक वर्षांपासून कुटुंबीयांना त्रास देत होता. शनिवारी रात्री त्याने आईकडे पैशांची मागणी केली. मात्र त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने राजू याने त्यांना मारहाण केली. त्यांना उपचारार्थ ग्रामीण रु ग्णालयात दाखल नेले असता त्या मयत झाल्या होत्या. याबाबत आरोपीचा भाऊ संदीप गुजर याने येवला शहर पोलीस ठाण्यात तक्र ार नोंदवली. त्यानुसार येवला शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनास्थळी सहायक पोलीस अधीक्षक मनमाड आर. रागसुधा, येवला शहर पोलीस निरीक्षक नानासाहेब नागदरे यांनी भेट देऊन आरोपीस तत्काळ अटक करण्यात आली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मोरे, चद्रकांत निर्मळ, हवालदार अतुल फलके, विजय पैठणकर करीत आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसMurderखूनCrime Newsगुन्हेगारी