शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

कलकत्ता येथील व्यापाऱ्याचे मिळवुन दिले पैसे परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 18:16 IST

लासलगाव : कलकत्ता येथील अंजना मुखर्जी या कांदा व्यापाऱ्याचे पैसे घेवून ते देण्यास टाळाटाळा करत असलेल्या व्यापाऱ्याविरूद्ध विशेष पोलिस ...

ठळक मुद्देलासलगाव : पोलिस महानिरीक्षक दिघावकरांनी मिळवून दिला न्याय

लासलगाव : कलकत्ता येथील अंजना मुखर्जी या कांदा व्यापाऱ्याचे पैसे घेवून ते देण्यास टाळाटाळा करत असलेल्या व्यापाऱ्याविरूद्ध विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांच्याकडे तक्रार आली होती. त्यात दिघावकरांनी लक्ष घालताच व्यापाऱ्याला पैसे परत मिळवुन दिले.व्हिक्टोरिया ग्लोबल ट्रेडींग एक्सीमचे संचालक अंजना मुखर्जी, कोलकत्ता या कांदा व्यापा-यास स्वस्तात कांदा देतो म्हणुन पंढरीनाथ भास्कर शिंदे यांनी साई ट्रेडर्सचे संचालक सुनिल भास्कर संधान, रा. टाकळी विंचुर, ता. निफाड यांच्या बँक खात्यात अर्जदाराकडुन ऑनलाईन २ लाखाची रक्कम घेतली होती. त्यानंतर काही दिवसांनी कांदा व घेतलेले पैसे परत देण्यास त्यांनी शिंदे यांनी टाळाटाळ केली.या प्रकरणी व्यापारी मुखर्जी यांनी पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांच्या कडे तक्रार केली संबधित व्यापाऱ्याने काही दिवसानंतर मुखर्जी यांना चेक दिले परंतु ते पण बाऊन्स झाले. त्यानंतर अर्जदार यांनी वेळोवेळी पैशाची मागणी करूनही पैसे देण्यास या व्यापाऱ्याने टाळाटाळ केली. याबाबत विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांच्याकडे तक्रार मिळताच नाशिक ग्रामीण यांचे कार्यालयास फसवणुकी बाबतचा तकारी अर्ज दिला. सचिन पाटील पोलीस अधिक्षक नाशिक ग्रामीण यांनी पुढील अर्ज चौकशीचे आदेश लासलगाव पोलीस ठाणे यांना दिल्यानंतर पोलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी निफाड सोमनाथ तांबे व लासलगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राहुल वाघ, सहा. पोलीस उप निरीक्षक देविदास वि. लाड यांनी अर्जदाराचे १ लाख ८० हजार रुपये अर्जदारास परत मिळवुन दिले.

टॅग्स :businessव्यवसायCrime Newsगुन्हेगारी