शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

पैसा हे साधन, भक्ती ही साधना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 01:30 IST

धर्म व समाजकार्यात पैसा सर्व काही नसतो ते साधन असू शकते; परंतु भक्ती ही खरी साधना असल्याचे मत पंचायती आनंद व शक्ती आखाड्याचे आनंद पीठाधीश्वर स्वामी बालकानंद गिरी महाराज यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

ठळक मुद्देस्वामी बालकानंद गिरी महाराज : ‘लोकमत’ला सदिच्छा भेट

नाशिक : धर्म व समाजकार्यात पैसा सर्व काही नसतो ते साधन असू शकते; परंतु भक्ती ही खरी साधना असल्याचे मत पंचायती आनंद व शक्ती आखाड्याचे आनंद पीठाधीश्वर स्वामी बालकानंद गिरी महाराज यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.प्रयागराज अलाहाबाद येथे १० जानेवारी ते १० फेब्रुवारी २०१९ या कालावधीत होणाऱ्या कुंभमेळ्याच्या तयारीसंदर्भात ते त्र्यंबकेश्वर येथे आले असता त्यांनी ‘लोकमत’च्या अंबड येथील कार्यालयास सदिच्छा भेट दिली.यावेळी अनौपचारिक गप्पा मारताना ते बोलत होते. या कुंभमेळ्यात साधूसंतांच्या उपस्थितीत ‘एक शाम अटलजी के नाम’ हा विशेष कार्यक्रम आयोजण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.वैद्यकीय सेवासुविधा वाढविण्यावर लक्ष केंद्रित करण्याची गजरही त्यांनीप्रतिपादित करून यासंदर्भात आश्रमातर्फे चालविलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. त्यांच्या समवेत खंडेलवाल समाजाचे पदाधिकारी सुरेश रावत, नीलकमल खंडेलवाल व शिष्यपरिवार उपस्थित होता.गोमूत्राचे महत्त्व ओळखण्याची गरजगोसेवा हीदेखील ईश्वर सेवा असल्याचे सांगताना त्यांनी गोमूत्र व गायीच्या शेणाचे वैद्यकीय महत्त्व यावेळी समजावून सांगितले. भारतापेक्षा परदेशात गोमूत्राच्या वैद्यकीय वापराबाबत अधिक जागृती असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. भारतात अद्याप म्हणावे तसे गोमूत्राचे महत्त्व ओळखले गेलेले नाही, असेही स्वामी बालकानंद गिरीजी यांनी सांगितले.

टॅग्स :Religious Placesधार्मिक स्थळेNashikनाशिक