शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

रंग लावण्याच्या बहाण्याने तरुणीचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 13:50 IST

आडगाव शिवारातील नांदूर नाका परिसरात घटना घडली आहे. याबाबत पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार आडगाव पोलिसात जेलरोड परिसरात राहणाऱ्या प्रकाश महिंद्रा चव्हाण, विवेक अशोक रसाळ तसेच नांदूरनाका येथील विकी उर्फ शरद अशोक खैरनार या तिघांवर गुन्हा दाखल

ठळक मुद्दे तिघा संशयितांना अटक शरीराला स्पर्श करून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन

पंचवटी :रंगपंचमी निमित्ताने रंग लावण्याच्या बहाण्याने घरात घुसून एका अल्पवयीन मुलीला रंग लावताना तिच्या शरीराला स्पर्श करून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात तिघा संशयित आरोपी विरुद्ध विनयभंग तसेच लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केली आहे.काल सोमवारी (दि.25) दुपारी आडगाव शिवारातील नांदूर नाका परिसरात घटना घडली आहे. याबाबत पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार आडगाव पोलिसात जेलरोड परिसरात राहणाऱ्या प्रकाश महिंद्रा चव्हाण, विवेक अशोक रसाळ तसेच नांदूरनाका येथील विकी उर्फ शरद अशोक खैरनार या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत आडगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की काल रंगपंचमी निमित्ताने दुपारी नांदूर नाका शिवारात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीच्या घरी तिघा संशयित आरोपींनी अनधिकृतपणे प्रवेश करत रंग लावण्याच्या बहाण्याने शरीराला स्पर्श करून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. सदर घटनेनंतर त्या अल्पवयीन मुलीने आडगाव पोलिसात धाव घेऊन झाल्या प्रकाराची माहिती दिल्याने गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपींमध्ये रसाळ नामक युवकावर यापूर्वी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

 

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयcolourरंगMolestationविनयभंग