शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

वणी रोडवरील मोकाट जनावरे वाहनचालकांसाठी डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 00:27 IST

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील वणी - कृष्णगाव - ओझरखेड या रस्त्यावर असलेली मोकाट जनावरे सध्या वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. वणी ते नाशिक हा नॅशनल हायवे दळणवळण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा मानला जातो. नाशिक ते गुजरात, गुजरात ते शिर्डी मार्गाने होणारी वाहतूक तसेच कंपनीसाठी लागणारा कच्चा मालदेखील या हायवेने येत असतो.

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील वणी - कृष्णगाव - ओझरखेड या रस्त्यावर असलेली मोकाट जनावरे सध्या वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. वणी ते नाशिक हा नॅशनल हायवे दळणवळण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा मानला जातो. नाशिक ते गुजरात, गुजरात ते शिर्डी मार्गाने होणारी वाहतूक तसेच कंपनीसाठी लागणारा कच्चा मालदेखील या हायवेने येत असतो. तसेच महाराष्ट्राचे आराध्यदैवत सप्तशृंगी देवीच्या गडावर दर्शनासाठी विविध राज्यातून येणाऱ्या भाविकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात येत असते.सध्या या रस्त्याच्या दुरुस्तीचे भाग्य उजळले असले तरी मोकाट जनावरांची समस्या उद्भवली आहे. ही मोकाट जनावरे सरळ रस्त्याच्या मध्यभागी येऊन उभी राहतात. वाहनचालकांनी कितीही हॉर्न वाजविले तरीही ती जनावरे रस्त्यावरून बाजूला होत नाहीत. पर्यायी व्यवस्था म्हणून वाहने आउट साइडने वळवावी लागतात. अशी कसरत करण्याच्या नादात अपघात होण्याचा धोका वाढत आहे. संबंधित विभागाने सदर मोकाट जनावरे पकडून त्यांची गोशाळेत रवानगी करावी, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक