शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे मविआत सामील होणार की केवळ उद्धवसेनेशी युती करणार? सुप्रिया सुळेंचे विधान चर्चेत
2
संजय राऊतांचे RSSचे सरसंघचालक मोहन भागवतांना पत्र; म्हणाले, “विरोधकांचा आवाज दडपायला...”
3
"...आता बिहारमधील जनताही तुम्हाला हद्दपार करणार"; राहुल गांधींना भाजपाचं प्रत्युत्तर
4
जर असं घडलं तर विराट कोहली पुन्हा कसोटी खेळण्यास तयार होईल! या दिग्गजानं केला मोठा दावा
5
विकासाचे वारे! नक्षलवादी भागात गुरुकुल सुरू, जवानांनी घेतली १०० मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी
6
२१ व्यांदा डिविडेंड देणार Tata ची 'ही' कंपनी; एका शेअरवर ७५ रुपयांचा फायदा, रेकॉर्ड डेट कधी?
7
“STचे उत्पन्न वाढवण्यासाठी राज्यभर धुळे -नंदुरबार पॅटर्न राबविणार”; प्रताप सरनाईकांची माहिती
8
Tejashwi Yadav : तेजस्वी यादव अपघातातून थोडक्यात बचावले; ताफ्यात घुसला ट्रक, ३ सुरक्षा कर्मचारी जखमी
9
"उद्या काय होईल माहित नाही...", लग्नात पती रॉकीबद्दल बोलताना हिना खान भावुक
10
पंतप्रधान मोदींकडून काश्मीरला चिनाब ब्रिज अन् वंदे भारत ट्रेनचं गिफ्ट, पाकिस्तानचा तिळपापड; म्हणाला...
11
लक्ष्मी भद्र पंचमहापुरुष राजयोग: प्रदोष दिनी २ ग्रहांचे शुभ गोचर, ८ राशींना धनलाभ; उत्तम काळ
12
Mumbai Local: मेगाब्लॉकचे वेळापत्रक बघा अन् मगच बाहेर पडा; ‘पश्चिम रेल्वे’वर रात्रकालीन ब्लॉक
13
२ राजयोगात रवि प्रदोष: सूर्यासारखे तेज मिळेल, भाग्य उजळेल; ‘असे’ करा व्रत, शिव होतील प्रसन्न
14
PNB नं होम आणि ऑटो लोनच्या EMI वर केली मोठी घोषणा, RBI च्या निर्णयाचा परिणाम
15
चर्चगेट स्थानक आगीची चौकशी सुरू; एका केक शॉपला लागलेली आग, सर्व दुकाने तपासणार!
16
बीबीए, बीसीए, बीबीएम, बीएमएसची पुन्हा सीईटी; निम्म्याच जागांसाठी प्रवेश अर्ज
17
ऑगस्ट क्रांती मैदानावरील नमाजावर लगेच निर्णय घ्या; सामाजिक न्याय विभाग, पालिकेला कोर्टाचे निर्देश
18
PPF की SIP.. १५ वर्षांत कुठे तयार होईल किती फंड? वार्षिक ₹१,५०,००० गुंतवणूकीवर किती मिळेल रिटर्न
19
कुठे प्रमोशन, कुठे डिमोशन! मनसेची निवडणूक तयारी सुरू; 'शिवतीर्थ'वर झाली महत्त्वाची बैठक
20
लढाई विरोधकांशी नव्हे, मित्रपक्षांबरोबर; भाजप कार्यशाळेतील सूर; ताकद वाढल्याचा दावा

देवळाली कॅम्प रेल्वेस्थानक होणार आधुनिक

By admin | Updated: June 21, 2016 00:19 IST

देवळाली कॅम्प रेल्वेस्थानक होणार आधुनिक

 देवळाली कॅम्प : देवळाली कॅम्प रेल्वेस्थानकाला अत्याधुनिक करण्याचा रेल्वे प्रशासनाचा विचार असून, त्यानिमित्त रेल्वेचे वाणिज्य निरीक्षक आर.एस. गोसावी यांनी भेट देऊन पाहणी केली. देवळाली रेल्वेस्थानकावर प्रवाशांना तत्काळ तिकिटासाठी आॅटीव्हीएम मशीन लावण्यात आले असून, लवकरच उपाहारगृहाची सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे गोसावी यांनी सांगितले. यावेळी रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य रतन चावला यांनी भुसावळ-पुणे ही रेल्वे गाडी त्याच वेळेला पुणे-भुसावळ अशी सुरू केल्यास प्रवाशांची मोठी गैरसोय दूर होईल, असे स्पष्ट केले. तसेच कामायनी, गीतांजली व जनशताब्दी या गाड्यांना देवळालीत थांबा दिल्यास नाशिकरोड रेल्वे स्थानकावरील गर्दी कमी होऊन देवळाली स्थानकात लष्कराचे जवान, व्यापारी व पंचक्रोशीतील रहिवाशांची मोठी सोय होईल, अशी मागणी चावला यांनी केली. यावेळी स्टेशन प्रबंधक आर. एस. बागुल, पर्यवेक्षक ए. एन. खंडारे, एस. बी. सिन्हा, अजय तिवारी, के. बी. खैरनार, शमशोद्दीन पिरजादा आदि उपस्थित होते. (वार्ताहर)