शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

आधुनिक हिरकणी : पतीच्या पश्चात एड्सबाधित मुलांचे निगुतीने संगोपन एकला चलो रे....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 00:58 IST

तो आणि ती आपल्या त्रिकोणी किंवा चौकोनी कुटुंबासह सुखाने संसार करत असताना अचानक एचआयव्हीसारखा आजार पाऊल न वाजवता त्यांच्या आयुष्यात येतो

ठळक मुद्देधास्तावलेल्या एडस रूग्णांना प्रेरणाआजाराबाबत तसेच अर्थार्जनासंबंधी मार्गदर्शन नोकºया करून मुलांना उच्चशिक्षित

नाशिक : तो आणि ती आपल्या त्रिकोणी किंवा चौकोनी कुटुंबासह सुखाने संसार करत असताना अचानक एचआयव्हीसारखा आजार पाऊल न वाजवता त्यांच्या आयुष्यात येतो, घरच्या कर्त्या पुरुषाला घेऊन जातो. ‘त्याच्या’मागे नवºयाकडूनच भेट मिळालेल्या एड्ससह पदर खोचून घर-संसाराची आघाडी सांभाळायला ती तयार होते.मिळेल ती कामे करून व पैसे कमवून मुलांना वाढवते, शिकवते. संसाररूपी रथाचे एक चाक निखळूनही रथ मंजिलपर्यंत पोहोचवते... अशी कहाणी तुम्हाला कुणी सांगितली तर नक्कीच ती एखाद्या चित्रपटाची संहिता वाटेल पण प्रत्यक्षात एड्सने अशा शेकडो जणींच्या संसाराची रांगोळी विस्कटून टाकली असून, ती तितक्याच हिमतीने नव्याने रेखाटण्याचे कसब त्यांनी करून दाखविले आहे. शुक्रवारी होत असलेल्या ‘जागतिक एड्स दिना’निमित्ताने अशा आधुनिक हिरकणींच्या आयुष्य अन्य धास्तावलेल्या एडस रूग्णांना प्रेरणा देणारे ठरले आहे. एड्सबाधित व्यक्तींना विशेषत: महिलांना औषधोपचार, आजाराबाबत तसेच अर्थार्जनासंबंधी मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्याचे काम जिल्हा रुग्णालयात एआरटी विभाग व महिंद्र अ‍ॅँड महिंद्र कंपनीच्या यश फाउंडेशनमार्फत केले जात आहे. याशिवाय इतरही संस्था, संघटना एड्स जनजागृतीवर काम करत आहेत. जिल्हा रुग्णालयासह विविध ठिकाणांहून एड्सबाधित रुग्णांची माहिती मिळवून, त्यांचा संपर्क शोधून अशा रुग्णांना निरनिराळ्या उपक्रमाद्वारे जागृत करण्याचे काम यश फाउंडेशन करत आहे. पतिनिधनानंतर मुलांना वाढवताना या हिरकणी शिक्षण, कौशल्य यानुसार छोट्या मोठ्या नोकºया करून मुलांना उच्चशिक्षित करत आहेत, हे विशेष.