शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइल इंटरनेट सेवा दीड तास बंद

By admin | Updated: June 6, 2017 03:36 IST

शेतकरी या बंदमध्ये उतरल्याचेसंदेश, व्हिडीओ सोशल मीडियावरून व्हायरल होऊन परिस्थिती चिघळू नये यासाठी दीड तास मोबाइल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती़

 लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : संपूर्ण कर्जमाफी, शेतमालास हमीभाव व स्वामिनाथन समितीच्या शिफारशींच्या अंमलबजावणीसह विविध मागण्यांसाठी राज्यातील विविध शेतकऱ्यांनी एकत्र येत चार दिवसांच्या संपानंतर सोमवारी (दि़५) महाराष्ट्र बंदची हाक दिली़ यामध्ये नाशिक शहरासह जिल्ह्यातील शेतकरी या बंदमध्ये उतरल्याचे विविध ठिकाणचे संदेश, व्हिडीओ सोशल मीडियावरून व्हायरल होऊन परिस्थिती चिघळू नये यासाठी सुमारे दीड तास शहरातील मोबाइल इंटरनेट सेवा प्रशासनाकडून बंद करण्यात आली होती़ याबाबतचे संदेश आयडिया कंपनीकडून मोबाइलधारकांना पाठविण्यात आले होते़सोमवारी सकाळपासून नाशिक शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको तसेच भाजीपाला रस्त्यावर टाकून शेतकऱ्यांनी निषेध व्यक्त केला़ या महाराष्ट्र बंदमध्ये शेतकऱ्यांनी केलेले आंदोलन सोशल मीडिया व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक, टिष्ट्वटर या माध्यमातून व्हायरल केले जात होते़ अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी आपली जनावरे, बैलगाड्या रस्त्यावर आणून रास्ता रोको करण्याचाही प्रयत्न केला़ या आंदोलनाचे पडसाद शहर, जिल्हा तसेच राज्यभरात पसरू नये यासाठी प्रशासनाने सावधानता बाळगत मोबाइल इंटरनेट सेवा बंद केली होती़ आयडिया, रिलायन्स आदी मोबाइल कंपन्यांनी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास आपली मोबाइल इंटरनेट सेवा बंद केली़