शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल चोरट्यास शिताफीने अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 11:53 IST

लासलगाव : मोबाईल चोरी करणाऱ्या चोरट्यास लासलगाव पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले आहे. निशीकांत रमेश अहिरे (वय २२ वर्षे रा . चंदनवाडी टाकळी विंचुर ता निफाड) यास लासलगाव पोलिसांनी पाच मोबाईल फोन व टिव्हीएस कंपनीची स्कुटी ताब्यात घेवून अटक केल्याची माहिती लासलगावचे सहायक पोलिस निरीक्षक खंडेराव रंजवे यांनी दिली.

लासलगाव : मोबाईल चोरी करणाऱ्या चोरट्यास लासलगाव पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले आहे. निशीकांत रमेश अहिरे (वय २२ वर्षे रा . चंदनवाडी टाकळी विंचुर ता निफाड) यास लासलगाव पोलिसांनी पाच मोबाईल फोन व टिव्हीएस कंपनीची स्कुटी ताब्यात घेवून अटक केल्याची माहिती लासलगावचे सहायक पोलिस निरीक्षक खंडेराव रंजवे यांनी दिली.याबाबत अधिक माहिती अशी की दि.३ मार्च रोजी लासलगाव पोलीस स्टेशनला फिर्यादी न कु . अश्विनी सुभाष कुटे रा . पिंपळगाव निजक यांचे फिर्यादीवरून जबरी मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हयाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक रामकृष्ण सोनवणे करीत होते . सदर गुन्हयाचा तपासाबाबत पोलीस अधिक्षक डॉ . आरती सिंह , अतिरिक्त. पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे - वालावलकर , पोलीस उपअधीक्षक माधव रेडडी यांनी केलेल्या सुचनेप्रमाणे गुप्त बातमीदारामार्फत मिळलेल्या माहितीनुसार पथक तयार करून सदर पथकाने रेल्वे स्टेशन रोड लासलगाव ते टाकळी विंचुर रस्त्यावर सापळा रचुन संशयित निशिकांत अहिरे यास ताब्यात घेतले. सदर इसमांची अंगझडती घेतली असता त्याचेकडे गुन्हयातील पाच मोबाईल फोन व टिव्हीएस कंपनीची स्कुटी मोटार सायकल ताब्यात घेवुन त्याचेकडे सखोल चौकशी करता त्यांने लासलगाव शहरातुन जबरी मोबाईल चोरी केली असलेबाबत कबुली दिली आहे . आरोपीस न्यायालयात हजर करून पुढील तपास सहा पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक रामकृष्ण सोनवणे हे करीत आहे .

टॅग्स :Nashikनाशिक