शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना दाखले त्वरीत मिळण्यासाठी मनसेचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 17:57 IST

सिन्नर : सेतू कार्यालयातून दाखले देण्यात दिरंगाई होत असल्याचे दिसून येत असल्याने विद्यार्थ्यांना लवकरात लवकर दाखले मिळावे, अशी मागणी महाराष्टÑ नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने नायब तहसीलदार दिलीप पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सिन्नर : सेतू कार्यालयातून दाखले देण्यात दिरंगाई होत असल्याचे दिसून येत असल्याने विद्यार्थ्यांना लवकरात लवकर दाखले मिळावे, अशी मागणी महाराष्टÑ नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने नायब तहसीलदार दिलीप पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.सध्या दहावी, बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन प्रवेशासाठी दाखले सेतू कार्यालयातून द्यावे लागतात. महाविद्यालयाच्या प्रक्रिया सुरू झाल्या असून अर्ज भरावयाची अंतिम तारीख नियोजित झाली असल्याने विद्यार्थ्यांना दाखले त्वरित मिळावे, अशी मागणी करण्यात येत आहे. यावेळी संघटक तुषार कपोते, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष स्वप्नील आव्हाड, सागर बेनके, निखिल लहामगे, श्रीकांत पवार आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Studentविद्यार्थी