शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मनसे हा दुर्मिळ प्रजातीचा पक्ष; मुनगंटीवार यांनी नाशकात केली टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 16:52 IST

नाशिक-  राजकारणात मनसेचे सर्व बाजूंनी प्रयोग झाले परंतु उपयोग झाला नाही. मनसे आता दुर्मिळ प्रजातीचा पक्ष बनल्याची टीका राज्याचे अर्थ तसेच वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज नाशिक मध्ये केली आहे.

ठळक मुद्देअधिवेशनाआधी मंत्रीमंडळ विस्तारविखे पाटील यांचा आधी भाजपा प्रवेश मग मंत्रीपदकॉँग्रेस- राष्टÑवादी विलीनीकरणामुळे स्पर्धा वाढेल

नाशिक-  राजकारणात मनसेचे सर्व बाजूंनी प्रयोग झाले परंतु उपयोग झाला नाही. मनसे आता दुर्मिळ प्रजातीचा पक्ष बनल्याची टीका राज्याचे अर्थ तसेच वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज नाशिक मध्ये केली आहे.

राज्यशासनाच्या वतीने वनीकरणासंदर्भात नाशिकच्या शासकिय विश्रामगृहावर बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. भाजपात कोअर टीम निर्णय घेत असते. त्यामुळे पक्षाने ठरवले तर मीही प्रदेशाध्यक्ष होऊ शकतो असेही ते म्हणाले.नुकत्यात झालेल्या लोकसभा निवडणूकींच्या पार्श्वभूमीवर विविध प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी मनसचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली. मनसे हा राजकारणात निवडून न येता केवळ टीका करणारा पक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जहरी टीका करण्यापेक्षा ते देशाच्या विकासाच्या दृष्टीकोनातून बोलले असते तर अधिक योग्य ठरेल असा टोलाही त्यांनी लगावला.

राज्य मंत्री मंडळाचा विस्तार लवकरच म्हणजे अधिवेशनापुर्वी होईल परंतु राधाकृष्ण विखे पाटील मंत्री होण्याआधी त्यांचा भाजपात प्रवेश होईल असे सांगतानाच त्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्षपदासाठी पक्षाने जबाबदारी दिली तर ती स्विकारण्यास तयार असल्याचे सांगितले. लोकसभा निवडणूकीतील पराभवामुळे कॉँग्रेस आणि राष्टÑवादी शक्तीहीन झाले आहेत. राष्टÑवादी हा पक्ष कॉँग्रेसमध्ये विलीन झालाच तर दोन्ही पक्षात केवळ स्पर्धाच वाढेल असेही ते म्हणाले.

टॅग्स :NashikनाशिकSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारPoliticsराजकारणRaj Thackerayराज ठाकरे