शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सिडको, सातपूर विभागांचा  मनसे पदाधिकारी मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 00:29 IST

नाशिक पश्चिम मतदारसंघात सिडको व सातपूर विभागाचा मनसे पदाधिकारी मेळावा व नवनियुक्त शहर मनसे पदाधिकऱ्यांचा सत्कार शुभलक्ष्मी मंगल कार्यालय येथे संपन्न झाला .

सिडको : नाशिक पश्चिम मतदारसंघात सिडको व सातपूर विभागाचा मनसे पदाधिकारी मेळावा व नवनियुक्त शहर मनसे पदाधिकऱ्यांचा सत्कार शुभलक्ष्मी मंगल कार्यालय येथे संपन्न झाला .  यावेळी प्रमुख अतिथी मनसे प्रदेश सरचिटणीस माजी महापौर अशोक मुर्तडक ,मनसे प्रदेश उपाध्यक्ष, माजी स्थायी समिती सभापती अ‍ॅड. राहुलभाऊ ढिकले, मनसे नाशिक शहर अध्यक्ष अनिल मटाले, मनसे नाशिक मनपा गटनेते सलिम शेख सातपूर प्रभाग समिती सभापती योगेश शेवरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. यावेळी सर्व सिडको-सातपूर विभागातील मनसे शहर पदाधिकारी, विभाग अध्यक्ष, उपविभाग अध्यक्ष, प्रभाग अध्यक्ष, शाखा अध्यक्ष यांना नियुक्तिपत्र वाटप करण्यात आले व सत्कार करण्यात आला.  यावेळी मनसे नाशिक पश्चिम विधानसभा निरीक्षक सोपान शहाणे, मनसे सिडको विभाग अध्यक्ष रामदास तात्या दातीर, मनसे सातपूर विभाग अध्यक्ष प्रकाश दादा निगळ , मनसे नाशिकरोड विभाग अध्यक्ष साहेबराव खर्जुल, मनसे पंचवटी विभाग अध्यक्ष भाऊसाहेब निमसे, सुरेश भंदुरे, मनसे शहर उपाध्यक्ष अ‍ॅड. अतुल सानप, मनसे नाशिक शहर उपाध्यक्ष सुनील मटाले, मनसे नाशिक शहर उपाध्यक्ष सचिन सिन्हा, मनविसे प्रदेश उपाध्यक्ष संदीप भवर, मनविसे प्रदेश कार्य. सदस्य गणेश मोरे, मनविसे नाशिक जिल्हाध्यक्ष अरु ण दातीर, मनविसे नाशिक शहर अध्यक्ष सौरभ सोनवणे, मनसे वाहतूक सेना प्रदेश उपाध्यक्ष हनुमंत धावणे, कामिनी दोंदे, अरु णा पाटील, वाहतूक सेना नाशिक शहर अध्यक्ष नीलेश सहाणे उपस्थित होते. अंबादास आहिरे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :MNSमनसे