शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

महावितरणच्या धोरणाविरोधात मनसे आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 16:41 IST

सिन्नर : वादळवाऱ्याने पडलेले विजेचे खांब उभे करण्यासाठी शेतकरी, घरगुती ग्राहकांना पैसे मोजावे लागत असल्याने त्यांची पिळवणूक थांबविण्याची मागणी ...

सिन्नर : वादळवाऱ्याने पडलेले विजेचे खांब उभे करण्यासाठी शेतकरी, घरगुती ग्राहकांना पैसे मोजावे लागत असल्याने त्यांची पिळवणूक थांबविण्याची मागणी मनसेच्यावतीने करण्यात आली आहे. मनसेने महावितरणाच्या धोरणाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करीत आंदोलनाचा इशारा दिला आहे.वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने तालुक्यातील अनेक ठिकाणी विजेचे खांब पडले आहे. ते उभे करण्यासाठी शेतकरी, घरगुती वीज ग्राहक यांना लोकवर्गणीतून पैसे द्यावे लागत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केल्यानंतर मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. यासंदर्भात अगोदरही सदर प्रकार घडला होता; परंतु याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप मनसे तालुकाध्यक्ष विलास सांगळे आणि पदाधिकाऱ्यांनी केला आहे. कोरोना काळात ऑनलाइन शिक्षणाचे महत्त्व वाढलेले आहे. सध्या शेतपिकांच्या लागवडीचे दिवस असून विजेची मोठी गरज आहे. परंतु महावितरणच्या हलगर्जीमुळे ग्रामीण भागात शेतकरी व ग्राहकांना अंधाराच्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे. याबाबत मनसेच्यावतीने महावितरणला एकदा निवेदन दिले होते. परंतु त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे मनसेचे तालुकाध्यक्ष सांगळे, महिला तालुका अध्यक्ष अ‍ॅड. भाग्यश्री ओझा, शरद घुगे, एकनाथ दिघे, वैभव शिरसाट, ज्ञानेश्वर कातकाडे आदींसह मनसैनिकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले.

टॅग्स :Nashikनाशिक