शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

मुरंबी ते भागओहळ रस्त्याची दयनीय अवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 18:19 IST

वेळुंजे :त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तसेच हरसूल भागातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाचा समजला जाणारा मुरंबी ते भागओहळ रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे.यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तसेच वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत असून सदर रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

ठळक मुद्देप्रवाशांना मनस्ताप : दुरुस्तीची मागणी

वेळुंजे :त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तसेच हरसूल भागातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाचा समजला जाणारा मुरंबी ते भागओहळ रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे.यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तसेच वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत असून सदर रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.हरसूल शहरापासून शिरसगावमार्गे मुरंबी ते भागओहळ तसेच अन्य गावांना जोडणारा एकमेव मार्ग आहे. जेमतेम चार किलोमीटरचे अंतर असलेल्या या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यात लहानमोठे खड्डे निर्माण झाल्याने रस्ता की खड्डा अशी शंका येण्याइतपत रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे.रस्त्यावरील खडीही मोठ्या प्रमाणावर उखडलेली असल्याने मोटारसायकलस्वारांची वाहन चालविताना फजिती होऊन लहान - मोठ्या अपघातांना निमंत्रण मिळत आहे. तसेच चारचाकी वाहनधारकांना हा रस्ता डोकेदुखी ठरत आहेत. या रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्यांना खड्ड्यांमुळे शारीरिक व्याधी जडत असून वाहनांचेही नुकसान होत आहे. दळणवळणाच्या दृष्टीने सोयीचा असल्याने या रस्त्यावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. रस्त्याऐवजी वाहनधारकांवर साईटपट्टीचा वापर करण्याची वेळ आली आहे. हा रस्ता दुरवस्थेमुळे नागरिकांना असून अडचण नसून खोळंबा ठरत आहे.संबंधित विभागाने तसेच लोकप्रतिनिधींनी रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीroad safetyरस्ते सुरक्षा