शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन शाळकरी मुलीवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 23:44 IST

नाशिक : अल्पवयीन शाळकरी मुलीस जबरदस्तीने दुचाकीवर बसवून स्वत:च्या घरी नेत तिच्यावर बलात्कार केल्याची घटना मंगळवारी (दि़१२) दुपारच्या सुमारास घडली आहे़ याप्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार मुंबई नाका पोलीस ठाण्यात बलात्कार व लहान मुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़मुंबई नाका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी ...

ठळक मुद्दे जबरदस्तीने दुचाकीवर बसवून स्वत:च्या घरी नेत बलात्कारलहान मुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) अन्वये गुन्हा दाखल

नाशिक : अल्पवयीन शाळकरी मुलीस जबरदस्तीने दुचाकीवर बसवून स्वत:च्या घरी नेत तिच्यावर बलात्कार केल्याची घटना मंगळवारी (दि़१२) दुपारच्या सुमारास घडली आहे़ याप्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार मुंबई नाका पोलीस ठाण्यात बलात्कार व लहान मुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़मुंबई नाका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी ही मूळची परभणी जिल्ह्यातील असून, तिचे कुटुंबीय सद्यस्थितीत अशोका मार्ग परिसरात राहतात़ मंगळवारी (दि ़१२) अल्पवयीन शाळकरी मुलगी पुणेरोडवरील आपल्या शाळेत गेली होती़ शाळा सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी ती सिद्धार्थनगर बसस्टॉपवर उभी असताना पंचवटीतील ओळखीचा संशयित दुचाकीवर तिथे आला व बळजबरी गाडीवर बसविले़ यानंतर मुलीस स्वत:च्या घरी नेऊन तिच्यावर बलात्कार केला़ तसेच याबाबत कुणाला काही सांगितल्यास मुलीच्या आईवडिलांना मारून टाकण्याची धमकी दिली़पीडित मुलीने घरी पोहोचल्यानंतर आई-वडिलांना याबाबत माहिती दिल्यानंतर त्यांनी मुंबई नाका पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली़ दरम्यान, पोलिसांनी संशयित युवकास ताब्यात घेतले असून, तो अल्पवयीन असल्याने त्यास न्यायालयात हजर केले असता त्याची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे़