शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
7
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
8
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
9
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
10
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
11
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
12
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
13
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
14
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
15
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
16
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
17
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
18
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
19
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
20
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?

मोहाडीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 00:01 IST

मोहाडी येथे आठवी इयत्तेत शिकणाऱ्या १३ वर्षीय बालिकेवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. गेल्या पंधरवड्यात आठ वर्षांच्या अल्पवयीन बालिकेवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. आता पुन्हा त्याच गावात ही दुर्दैवी घटना घडल्यामुळे परिसरातील महिला, युवती व विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

दिंडोरी : तालुक्यातील मोहाडी येथे आठवी इयत्तेत शिकणाऱ्या १३ वर्षीय बालिकेवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. गेल्या पंधरवड्यात आठ वर्षांच्या अल्पवयीन बालिकेवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. आता पुन्हा त्याच गावात ही दुर्दैवी घटना घडल्यामुळे परिसरातील महिला, युवती व विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की, मोहाडी येथून शाळा सुटल्यानंतर रस्त्याने पायी घरी परतणाºया मुलीला संशयित आरोपी कार्तिक तानाजी पवार (१९) राहणार खडक सुकेणे, ता. दिंडोरी याने जवळील द्राक्ष बागेत ओढत नेऊन अत्याचार केला. आई वडील घरी आल्यानंतर मुलीने घडलेली घटना सांगितली. पीडित मुलीच्या आई-वडिलांनी तात्काळ दिंडोरी पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. पोलिसांनी भादंवि कलम ३७६, ५०६ पोक्सो कायदा कलम चार व आठ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास दिंडोरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिलकुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली अरुण आव्हाड, शंकर जाधव करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRapeबलात्कार