शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पदाधिकाऱ्यांचे संरक्षण राज्यमंत्र्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 01:27 IST

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी प्रथमच बाजार समितीला सदिच्छा भेट दिली. यावेळी विविध मागण्यांसाठी बाजार समितीच्या पदाधिकाºयांनी डॉ. भामरे यांना साकडे घातले.

सटाणा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी प्रथमच बाजार समितीला सदिच्छा भेट दिली. यावेळी विविध मागण्यांसाठी बाजार समितीच्या पदाधिकाºयांनी डॉ. भामरे यांना साकडे घातले.  बाजार समितीमध्ये बागलाण व साक्री (जि. धुळे) तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात आपला शेतमाल विक्रीसाठी आणतात. त्यांच्या सोयीसुविधांसाठी बाजार समिती आवारात शेतकरी निवारा शेड व पिण्याच्या पाण्यासाठी फिल्टरेशन प्लांट या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी खासदार निधीतून दहा लक्ष रु पये मिळावे अशी मागणी जलसंघर्ष समितीचे अध्यक्ष प्रवीण सोनवणे व बाजार समितीचे उपसभापती सरदारसिंग जाधव यांनी यावेळी केली. बाजार समितीतर्फेडॉ. भामरे यांना विविध मागण्यांचे निवेदनही देण्यात आले. दरम्यान, डॉ. भामरे यांनी आवारातील कै. दगाजी अजबा पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.  यावेळी संचालक केशव मांडवडे, श्रीधर कोठावदे, जयप्रकाश सोनवणे, प्रल्हाद सोनवणे, राजेंद्र पाटील, नरेंद्र अहिरे, संजय देवरे, साहेबराव सोनवणे, भिकानाना सोनवणे, प्रभाकर रौंदळ, संजय बिरारी, अनिल माळी, संदीप साळे, शरद सोनवणे, महादू मोरे, ज्ञानेश्वर देवरे, मुन्ना सूर्यवंशी, कुणाल सोनवणे, जे. टी. सूर्यवंशी, जीवन सोनवणे आदींसह शेतकरी, व्यापारी, हमाल मापारी उपस्थित होते.  बागलाण तालुक्यातील शेतकºयांबरोबरच सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्नशील असून, कोणत्याही कामासाठी कधीही निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही यावेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी दिली.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डministerमंत्री