शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

मिनी मंत्रालयाचा प्रवास स्वच्छतेतून समृद्धीकडे सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 00:35 IST

लेखा वर्गीकरण पूर्ण : दर तिमाहीला स्वच्छता मोहीम नाशिक : पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी नाशिक जिल्हा परिषदेला भेट देऊन स्वच्छतेचा आढावा घेतल्यानंतर जिल्हा परिषदेने प्रत्येक विभागाची स्वच्छता व लेखा वर्गीकरण मोहीम हाती घेतली आहे. दिवाळीपूर्वीच जिल्हा परिषदेच्या बहुतांश विभागांची स्वच्छता मोहीम पूर्ण झाली असून, आतापर्यंतचे नस्त्यांचे लेखा वर्गीकरण पूर्ण झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

लेखा वर्गीकरण पूर्ण : दर तिमाहीला स्वच्छता मोहीम

नाशिक : पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी नाशिक जिल्हा परिषदेला भेट देऊन स्वच्छतेचा आढावा घेतल्यानंतर जिल्हा परिषदेने प्रत्येक विभागाची स्वच्छता व लेखा वर्गीकरण मोहीम हाती घेतली आहे. दिवाळीपूर्वीच जिल्हा परिषदेच्या बहुतांश विभागांची स्वच्छता मोहीम पूर्ण झाली असून, आतापर्यंतचे नस्त्यांचे लेखा वर्गीकरण पूर्ण झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.दोेन आठवड्यांपूर्वी नाशिक जिल्हा परिषदेला पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी अचानक भेट देऊन पदाधिकाºयांच्या कक्षासह आरोग्य व बांधकाम विभागाला धावती भेट दिली होती. त्यावेळी बांधकाम विभागातील लाल कपड्यात बांधलेल्या नस्त्यांचे ढिगारे पाहून ‘हे लग्नाचे बस्ते बांधणे आवरा’ असा टोमणा मारत येत्या महिन्याभरात सर्वच विभागांमध्ये स्वच्छता मोहीम राबवून नस्त्यांचे वर्गीकरण करण्याबरोबरच इमारतीची स्वच्छता व रंगरंगोटी करण्याचे आदेश प्रशासनाला व पदाधिकाºयांना दिले होते. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांनी सर्वच विभागांना भेटी देऊन खातेप्रमुखांना नस्त्यांचे वर्गीकरण करण्याबरोबरच अनावश्यक साहित्य तत्काळ दूर करण्याचे आदेश दिले होते. तसेच इमारतीला तात्काळ रंगरंगोटी करून आवश्यक तेथे दुरूस्ती करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार सर्वच विभागप्रमुखांनी त्यांच्या विभागातील नस्त्यांचे लेखा वर्गीकरण करण्याबरोबरच अनावश्यक साहित्य व रद्दी कापडात बांधून एका ठिकाणी ठेवले होते. तसेच मुख्यालयाच्या इमारतीतील गटनेत्यांसाठी देण्यात आलेल्या कक्षाला स्वतंत्र अभिलेखा कक्ष तयार करून त्यात या अभिलेखा वर्गीकरण करण्यात आलेल्या नस्त्या व अन्य कामकाजाचे साहित्य ठेवण्यात आले आहे.