शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

सटाण्यात लाखोंचा दगड उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 22:57 IST

सटाणा : बागलाण तालुक्यात अवैध वाळू उपशाविरु द्ध महसूल यंत्रणेची धडक मोहीम सुरू असताना आदिवासी पश्चिम पट्ट्यात तलाठ्याला हाताशी धरून बेकायदेशीरपणे खदान तयार करून दररोज लाखो रु पयांचा दगड उपसा केला जात असल्याचे उघडकीस आले आहे.

ठळक मुद्देबेकायदेशीर खदान : यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात; कारवाईची मागणी

सटाणा : बागलाण तालुक्यात अवैध वाळू उपशाविरु द्ध महसूल यंत्रणेची धडक मोहीम सुरू असताना आदिवासी पश्चिम पट्ट्यात तलाठ्याला हाताशी धरून बेकायदेशीरपणे खदान तयार करून दररोज लाखो रु पयांचा दगड उपसा केला जात असल्याचे उघडकीस आले आहे.गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या उपशामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला आहे. बागलाण तालुक्यातील डांगसौंदाणे, तताणी दरम्यान साकोडेनजीक रस्ता मजबुतीकरणाचे काम सुरू आहे. या कामासाठी लागणारी खडी तयार करण्यासाठी तहसीलकडे रीतसर रॉयल्टी भरून अधिकृत खदानमधून दगड उपशाची परवानगी घेणे बंधनकारक असताना ठेकेदार, तलाठी आणि वनकर्मचारी यांनी परस्पर रस्त्याच्या कडेला ब्लास्टिंग लावून अवैध खदान तयार केले आहे. ब्लास्टिंग लावून दररोज सत्तर ते ऐंशी ट्रॅक्टर दगड उपसला जात आहे. महसूल विभागाने तत्काळ बेकायदा खदान बंद करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.धोकादायक खदानबेकायदेशीरपणे तयार करण्यात आलेले खदान वाहनांसाठी अक्षरश: धोकादायक बनले आहे. साकोडेपासून पाचशे मीटर असलेले खदान वळण रस्त्याच्या कडेला तयार करण्यात आले आहे. यामुळे रस्ता खचून तसेच वळणावर असल्यामुळे रात्री-पहाटे अपघाताचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. महसूल विभागाने याची चौकशी करून सुरक्षेच्या दृष्टीने हे बेकायदा खदान बुजण्याची मागणी वाहनचालकांनी केली आहे.राखीव वनक्षेत्राला धोका साकोडे परिसरात राखीव वनक्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. साग, सिसवच्या झाडांचे वनक्षेत्र आहे असे असताना जंगलाला लागून बेकायदेशीर खदान तयार करून दगड उपसा केला जात आहे. तसेच ब्लास्टिंगला वनक्षेत्रात बंदी असताना राजरोज सुरु ंगाचे स्फोट केले जात आहेत. यामुळे वनक्षेत्र धोक्यात येऊन पर्यावरणचा ºहास होण्याची भीती निसर्गप्रेमींकडून होत आहे. दरम्यान या भागात बहुतांश ठिकाणी मुरूम चोरीदेखील मोठ्या प्रमाणात केली जात आहे.