शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

लाखो रुपयांचे रखडले मेडीक्लेम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 00:54 IST

संजय पाठक । नाशिक : शहरातील रुग्णालयांसाठी पूर्वलक्षी पद्धतीने अग्निशमन सुरक्षिततेचे नियम लागू करण्याच्या अट्टाहासाने शहरातील सुमारे चौदाशे रुग्णालयांची नोंदणी रखडली आहे. त्याचा फटका शहरातील हजारो नागरिकांना बसला असून, उपचाराचे मेडीक्लेम मिळत नसल्याने लाखो रुपयांचा परतावा मिळण्यात अडचण झाली आहे. डॉक्टरांच्या विनवणीनंतरही पालिकेकडून गेल्या पाच वर्षांत तोडगा न निघाल्याने हा पेच निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देचौदाशे रुग्णालये नोंदणीविना : मनपा-डॉक्टरांच्या वादात रुग्णांचे हालफटका शहरातील हजारो नागरिकांना बसला

संजय पाठक ।नाशिक : शहरातील रुग्णालयांसाठी पूर्वलक्षी पद्धतीने अग्निशमन सुरक्षिततेचे नियम लागू करण्याच्या अट्टाहासाने शहरातील सुमारे चौदाशे रुग्णालयांची नोंदणी रखडली आहे. त्याचा फटका शहरातील हजारो नागरिकांना बसला असून, उपचाराचे मेडीक्लेम मिळत नसल्याने लाखो रुपयांचा परतावा मिळण्यात अडचण झाली आहे. डॉक्टरांच्या विनवणीनंतरही पालिकेकडून गेल्या पाच वर्षांत तोडगा न निघाल्याने हा पेच निर्माण झाला आहे.नाशिक शहरात सुमारे पंधराशे खासगी रुग्णालये आहेत. त्यात दररोज हजारो रुग्ण उपचार घेत असतात. उपचारासाठी एकूणच होणारा खर्च लक्षात घेता आता बहुतांशी नागरिकांचा मेडीक्लेम (आरोग्य विमा) काढलेला असतो. साहजिकच उपचार घेताना रुग्ण किंवा त्याचे नातेवाईक मेडीक्लेमच्या मिळणाºया रकमेवरूनच नियोजन करतात. काही प्रकरणात क्लेम थेट रुग्णालयांना मिळतो किंवा काही प्रकरणात रुग्णांना मिळत असतो. शासकीय कर्मचाºयांच्या बाबतीत हा खर्च बिले सादर केल्यानंतर परताव्याच्या स्वरूपात मिळत असतो. सामान्यत: मेडीक्लेमचे अर्ज भरत असताना त्यात संबंधित रुग्णालयाचा महापालिकेतील नोंदणी क्रमांक आवश्यक असतो. त्याशिवाय क्लेम सेटल होत नाही आणि रक्कम मिळत नाही.नाशिक महापालिका आणि शहरातील हॉस्पिटल यांच्यातील नव्या नियमावरून नोंदणीचा निर्माण झालेला प्रश्न हा पाच वर्षांपूर्वीचा असून, तो अद्याप सुटलेला नाही. मेडीक्लेमचे अर्ज भरताना यापूर्वी हॉस्पिटलच्या नूतनीकरण केलेल्या नोंदणीचा क्रमांक नसला तरी नोंदणी क्रमांकासाठी सादर केलेल्या अर्जाच्या आधारे मेडीक्लेम मिळत होते. गेल्या महिन्यात इन्शुरन्स रेग्युलटरी अ‍ॅँड डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटीने एक आदेश संकेतस्थळावर जारी केला आहे. त्यासाठी मेडीक्लेमसाठी मुंबई नर्सिंग अ‍ॅक्टनुसार स्थानिक प्राधिकरणाकडे रुग्णालयाची नोंदणी आवश्यक केली आहे. नाशिक महापालिका आणि शहरातील हॉस्पिटल यांच्यातील नव्या नियमावरून नोंदणीचा निर्माण झालेला प्रश्न हा पाच वर्षांपूर्वीचा असून, तो अद्याप सुटलेला नाही. काय आहे अडचणकेंद्र आणि राज्य सरकारने रुग्णालयांसाठी अग्निशमन सुरक्षा नियमावली केली आहे. रुग्णालयांची नोंदणी महापालिकेकडे करताना किंवा नोंदणीचे नूतनीकरण करताना वैद्यकीय विभागाला अग्निशमक दलाच्या ना हरकत दाखल्याची प्रत द्यावी लागते. परंतु अग्निशमन सुरक्षिततेचे नियम जाचक असून, सदरचे नियम लागू होण्यापूर्वी अस्तित्वात असलेल्या रुग्णालयांना सुरक्षा व्यवस्था करणे शक्य नाही. त्यामुळे वैद्यकीय विभागाकडून नोंदणीचे नूतनीकरण केले जात असून, त्याचा फटका रुग्णालयांना पर्यायाने रुग्णांनाही बसत आहे.