शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

घोटाळ्यातील सूत्रधारचे गुलबर्गा येथे कोट्यवधींचे संकुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 00:41 IST

आर्थिक व सोने गुंतवणुकीवर जादा व्याजाचे आमिष दाखवून शेकडो गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या मिरजकर सराफ व त्रिशा जेम्स घोटाळ्यातील प्रमुख सूत्रधार हर्षल नाईक याने कनार्टक राज्यातील गुलबर्गा येथे कोट्यवधी रुपयांची व्यावसायिक इमारत बांधल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आली आहे़

नाशिक : आर्थिक व सोने गुंतवणुकीवर जादा व्याजाचे आमिष दाखवून शेकडो गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या मिरजकर सराफ व त्रिशा जेम्स घोटाळ्यातील प्रमुख सूत्रधार हर्षल नाईक याने कनार्टक राज्यातील गुलबर्गा येथे कोट्यवधी रुपयांची व्यावसायिक इमारत बांधल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आली आहे़ नाईकची ही मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत़ संचालकांसह दुकानातील कर्मचाºयांनी शेकडो गुंतवणूकदारांना आर्थिक तसेच सोने तारणावर दरमहा एक ते दीड टक्क ा व्याजाचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करून घेतली़; मात्र जानेवारीपासून गुंतवणूकदारांना पैसे मिळत नसल्याने त्यांच्यामध्ये खळबळ उडाली होती़ अ‍ॅड़ केंगे यांच्या फिर्यादीनुसार सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला़  आर्थिक गुन्हे शाखेने गुलबर्गा जिल्ह्यातील चिडीगुपा येथून फरार असलेल्या नाईकची मालमत्ता शोधून काढली आहे. नाईक याने या ठिकाणी एक शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारले असून, त्यात १६ गाळे आहेत. आर्थिक गुन्हे शाखेचे एक पथक गुलबर्गा जिल्ह्यातील चिडीगुपा या महाराष्ट्र राज्याच्या सीमावर्ती तालुक्यात जाऊन आले असून, त्यांनी नाईकची आणखी काही मालमत्तांचा शोध घेतला आहे़या प्रकरणात संचालक महेश मिरजकर, प्राजक्ता कुलकर्णी, कीर्ती नाईक व आशुतोष चंद्रात्रे यांना अटक केली आहे़, तर दुकानांच्या झडतीतून सोन्या-चांदीचे दागिने, कॉम्प्युटर, कागदपत्रे, दोन वाहने, असा ऐवज जप्त केला आहे़

टॅग्स :fraudधोकेबाजीPoliceपोलिसInvestmentगुंतवणूक