शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जाखोरी शिवारात दांपत्यावर बिबट्याचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 01:25 IST

एक ते दीड वर्षांपासून जाखोरी शिवारात बिबट्याचे दर्शन होत असल्याने परिसरात बिबट्याची दहशत असताना शुक्रवारी (दि.१७) सायंकाळच्या सुमारास दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली.

नाशिकरोड : एक ते दीड वर्षांपासून जाखोरी शिवारात बिबट्याचे दर्शन होत असल्याने परिसरातबिबट्याची दहशत असताना शुक्रवारी (दि.१७) सायंकाळच्या सुमारास दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात शिंदे गावातील आलम शेख जखमी झाले असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.जाखोरी शिवारात गेल्या वर्षाभरात पाच ते सहा जणांवर बिबट्याने प्राणघातक हल्ला केल्याच्या घटना घडलेल्या असताना यात आणखी एका घटनेची भर पडली आहे.शिंदे गावातील आलम सुभानभाई शेख व शमिन आलमशेख पती-पत्नी दुचाकीवरून जाखोरीहून शिंदे गावाकडे जात असताना रस्त्यावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात शेखदांपत्य जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.वर्षभरापासून जाखोरी ग्रामपंचायतीच्या वतीने वारंवार विनंती करूनही वनविभाग या परिसरात अपेक्षित खबरदारी घेत नसल्याने अशाप्रकारे नागरिकांवर बिबट्याच्या हल्ल्याचे प्रकार घडत आहे. परिसरातील नागरिकांचे शेतात येणे-जाणे अडचणीचे झाले असून, सायंकाळच्या वेळेस बाहेर पडणेही कठीण झाले आहे.परिसरातील पशुधन धोक्यात आले आहे. वनविभागतर्फे परिसरात लावलेला पिंजरा रिकामाच असल्याने अद्यापपर्यंत एकदाही बिबट्या पिंजरात आलेला नाही. त्यामुळे वनविभागाच्या मलमपट्टी उपाययोजनांविषयी परिसरातील ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकleopardबिबट्या