शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
4
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
5
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
6
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
7
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
8
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
9
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
10
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
11
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
12
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
13
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
14
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
15
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
16
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
17
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
18
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
19
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
20
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा

मिग-२९चे होणार आधुनिकीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2019 05:32 IST

वायुदलाच्या ताफ्यात १९८६ मध्ये सामील झालेल्या २८व्या स्क्वॉड्रनमध्ये सहभागी झालेल्या पहिल्या सुपरसोनिक मिग-२९ या ऐतिहासिक लढाऊ विमानाचे ओझर येथील ११ बीआरडी (बेस रिपेअर डेपो) येथे आधुनिकीकरण आणि देखभाल दुरुस्ती केली जाणार आहे.

नाशिक : वायुदलाच्या ताफ्यात १९८६ मध्ये सामील झालेल्या २८व्या स्क्वॉड्रनमध्ये सहभागी झालेल्या पहिल्या सुपरसोनिक मिग-२९ या ऐतिहासिक लढाऊ विमानाचे ओझर येथील ११ बीआरडी (बेस रिपेअर डेपो) येथे आधुनिकीकरण आणि देखभाल दुरुस्ती केली जाणार आहे. ससाणा पक्षाप्रमाणे आकाशात उंच भरारी घेतानाही लक्षावर नजर ठेवून अचूक मारा करीत शत्रूला टिपण्याची क्षमता असलेल्या या ऐतिहासिक विमानाची वायुदलात ‘बाज’अशी ओळख असून, या विमानाने शनिवारी (दि.२८) ओझरच्या धावपट्टीवर उतरण्यापूर्वी आकाशात चित्तथराराक प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले.वायुदलाच्या २८ स्क्वॉड्रनच्या मिग- २९ सुपरसोनिक विमानाने ग्रुप कैप्टन जे. एस. पटेल यांच्या नेतृत्वाखाली अखेरचे उड्डाण केल्यानंतर सादर केलेल्या कवायतीनी लक्ष वेधून घेतले. हे विमान ११ बीआरडी येथे देखभाल दुरुस्तीसह आधुनिकीकरणासाठी आणण्यात आले आहे. याठिकाणी मिग -२९ विमानांची कार्यक्षमता सुधारण्यासोबतच त्यांना अद्ययावत करून पुन्हा देशसेवेसाठी सज्ज केले जाणार आहे.

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दल