शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

म.गांधी प्रत्येक पिढीला समकालीनच : मुकुंद दीक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 00:10 IST

महात्मा गांधी यांच्याकडे राजकीय सतर्क ता, शिक्षणाविषयी दूरदृष्टीसोबतच ठाम व परिपक्व विचारांची बैठक असल्याने ते कोणत्याही काळात प्रत्येक पिढीला समकालीनच वाटतात, असे प्रतिपादन गांधी विचारवादी कार्यकर्ते मुकुं द दीक्षित यांनी केले.

नाशिक : महात्मा गांधी यांच्याकडे राजकीय सतर्क ता, शिक्षणाविषयी दूरदृष्टीसोबतच ठाम व परिपक्व विचारांची बैठक असल्याने ते कोणत्याही काळात प्रत्येक पिढीला समकालीनच वाटतात, असे प्रतिपादन गांधी विचारवादी कार्यकर्ते मुकुं द दीक्षित यांनी केले.गोदाकाठावरील देवमामलेदार यशवंत महाराज पटांगणावर सुरू असलेल्या वसंत व्याख्यानमालेत शुक्रवारी (दि. १०) सुरेश मेणे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दहावे पुष्प गुंफताना त्यांनी ‘महात्मा गांधी विचारांची आजच्या काळात उपयुक्तता’ विषयावर व्याख्यान दिले. मुकुंद दीक्षित म्हणाले, गांधींजींची पूजा करणारे अनेक लोक होते; परंतु त्यांची पूजा करणे महत्त्वाचे नाही तर त्यांचा विचार घेऊन पुढे जाणे गरजेचे आहे. प्रत्येक माणूस आपली एक क्षमता घेऊन जन्माला येतो, गांधीजी त्यापैकीच एक होते. गांधी ही चांगली गोष्ट आहे परंतु ते माणूस होते हे कबूल करायला हवे त्यासाठी मोठेपणा लागतो. रोजच्या जीवनात माणसाला आपल्याला जीवनाचे तत्त्वज्ञान ठरवावे लागते तसे गांधीजींनी ते त्यांच्या जीवनात ठरविलेले होते. शिक्षणामुळे जीवनाला दिशा मिळते, म्हणूनच प्रत्येकाला त्याच्या जीवनाला दिशा देणारे शिक्षण मिळायला हवे आणि हे शिक्षण मातृभाषेतून मिळावे यासाठी महात्मा गांधी आग्रही असल्याचेही दीक्षित यांनी नमूद केले. व्यासपीठावर शोभना मेणे, सत्यजित मेणे, जुई मेणे यांची उपस्थिती होती. सुरेश मेणे यांच्या स्मृतींना सुभाष सबनीस यांनी उजाळा दिला. प्रमुख वक्त्यांचा परिचय सचिन मालेगावकर यांनी करून दिला़आजचे व्याख्यान , वक्ते : श्रीकांत कोतूरवार,  विषय : सत्संग (भक्तिगीत)

टॅग्स :cultureसांस्कृतिकNashikनाशिक