शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

लस न घेता लसीकरणाचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 23:55 IST

नांदगाव : ह्यआज लस शिल्लक नाही...उद्या या...ह्ण असे सांगण्यात आल्याने, १० कि.मी. अंतरावरून घरी परतलेल्या व्यक्तीला काही वेळातच आपले लसीकरण यशस्वी झाल्याचा संदेश मोबाइलवर पाठविला गेल्याने, एका ज्येष्ठ नागरिकाला चक्रावून सोडले. तालुक्यात एकीकडे आरोग्य विभागातच असलेला विसंवाद समोर येत असतानाच, लसीकरण मोहिमेतील असला गलथानपणा उघड झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

ठळक मुद्देनांदगाव : एका ज्येष्ठाला विदारक अनुभव

नांदगाव : ह्यआज लस शिल्लक नाही...उद्या या...ह्ण असे सांगण्यात आल्याने, १० कि.मी. अंतरावरून घरी परतलेल्या व्यक्तीला काही वेळातच आपले लसीकरण यशस्वी झाल्याचा संदेश मोबाइलवर पाठविला गेल्याने, एका ज्येष्ठ नागरिकाला चक्रावून सोडले. तालुक्यात एकीकडे आरोग्य विभागातच असलेला विसंवाद समोर येत असतानाच, लसीकरण मोहिमेतील असला गलथानपणा उघड झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.त्याचे झाले असे, आठ दिवस आधी नांदगाव येथील ज्येष्ठ नागरिक जयंत कायस्थ यांना नोंदणी ॲपवर हिसवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दि. १७ रोजी दुपारी लसीकरणासाठी हजर राहण्याचा संदेश आला. त्याचप्रमाणे, जयंत कायस्थ हिसवळ केंद्रात लस घेण्यासाठी भर उन्हात दुपारी पोहोचले, पण आता लस संपली आहे. उद्या या... असे केंद्रातील डॉक्टरांनी सांगितल्याने ते पुन्हा नांदगावी परतले. मात्र, काही वेळातच ॲपवरून आलेल्या संदेशाने ते हैराण झाले. आपणास कोविशिल्ड लस यशस्वीरीत्या देण्यात आली आहे, असा हा संदेश होता. आधी लस संपली व नंतर लस दिली, या संदेशामुळे कायस्थ व त्यांचे कुटुंबीय चक्रावून गेले. शहरात लसीकरण केंद्र नसल्याने ज्येष्ठ नागरिकांना दुसऱ्या गावी असलेल्या केंद्रावर जायला प्रवासाच्या अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या संतोष गुप्ता यांनी नुकतेच तहसील कार्यालयासमोर उपोषण केले होते. मात्र, त्यानंतरही ज्येष्ठ नागरिकांना हेलपाटा पडत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल