शहरं
Join us  
Trending Stories
1
GT 'टायटन्स' जहाज बुडता बुडता वाचलं! हार्दिकच्या चुकीमुळं MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

रंगमंचावरून विश्वबंधुत्वाचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 00:39 IST

सिद्धार्थचे गृहत्यागाची वास्तविक कारणमीमांसा, सिद्धार्थचा मारक प्रवृत्तीवर विजय अशा प्रसंगामधून युवराज सिद्धार्थच्या जीवनावर प्रकाशझोत टाकत रंगमंचावरुन कलावंतांनी विश्वबंधुत्वाचा संदेश दिला.

नाशिक : सिद्धार्थचे गृहत्यागाची वास्तविक कारणमीमांसा, सिद्धार्थचा मारक प्रवृत्तीवर विजय अशा प्रसंगामधून युवराज सिद्धार्थच्या जीवनावर प्रकाशझोत टाकत रंगमंचावरुन कलावंतांनी विश्वबंधुत्वाचा संदेश दिला.  परशुराम सायखेडकर नाट्यगृहात संवर्धन बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने जागतिक पालीभाषा गौरव दिनानिमित्त ‘अत्त दीप भव’ ही पाली-मराठी भाषेतील नाटिका सादर करण्यात आली. माधव सोनवणे लिखित व प्रशांत हिरे दिग्दर्शित या नाटिकेत विविध पात्र रंगविणाऱ्या कलावंतांच्या मुखी पाली भाषा होती तर त्याचा अर्थही मराठीतून सांगितला जात होता. रोहिणी नदीच्या पाण्यावरून त्या काळी शक्य संघ आणि कोलीय यांच्यात वाद होत होते. सिद्धार्थला शक्य संघात घेताना काही अटी लादल्या गेल्या. त्यानंतर त्याचा गृहत्यागाचा निर्णय, सुजाताकडून झालेले खीरदान, सम्यकसंबोधी प्राप्ती, धम्मदीक्षा, दरोडेखोर अंगुलीमालची धम्मदीक्षा असे विविध प्रसंग मांडण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला.सचिन चव्हाण (सिद्धार्थ व गौतम बुद्ध), दिलीप काळे (सिद्धोधन), अश्विनी सूर्यवंशी (सुजाता), डॉ. सोनाली गायकवाड (यशोधरा), मृणाल निळे (चांडालिका), भूषण गायकवाड (सिंहमल), शकुंतला दाणी, किरण पाटील, नितीन साळवे, मिलिंद साळवे, सतीश पवार, कोमल ढोले आदिंनी भूमिका साकारल्या. माणिक कानडे यांची रंगभूषा, तर मिलिंद साळवे यांची वेशभूषा होती.

टॅग्स :Nashikनाशिक