शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘रानभाजी’ महोत्सवातून आरोग्य जनजागृतीचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 00:52 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती व कृतज्ञता सहयोग नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या प्रदर्शनात विविध प्रकारच्या रानभाज्या मांडण्यात आल्या होत्या.

नाशिक : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती व कृतज्ञता सहयोग नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या प्रदर्शनात विविध प्रकारच्या रानभाज्या मांडण्यात आल्या होत्या.  गंगापूररोडवरील शंकराचार्य संकुलाच्या वाहनतळावर आयोजित करण्यात आलेल्या या रानभाजी, वनभाजी महोत्सवात रानावनात उगवलेल्या विविध प्रकारच्या भाज्यांचे प्रदर्शन मांडण्यात आलेले होते. सदर प्रदर्शन पाहण्यासाठी आणि विविध प्रकारच्या रानभाज्यांची माहिती जाणून घेण्यासाठी जाणकारांनी तसेच आबालवृद्धांनी मोठी गर्दी केली होती. या प्रदर्शनाचे उद्घाटन समाजकल्याण विभागाचे सेवानिवृत्त उपायुक्त राजेंद्र कलाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जनकल्याण समितीचे वाघ, डॉ. विक्रांत मुंशी, जयंत गायधनी, भीमराव गोरे आदी उपस्थित होते. सदर प्रदर्शनात हरसूल, त्र्यंबक, इगतपुरी भागांतील आदिवासी बांधवांनी सहभाग घेतला.प्रदर्शनात रानात पिकणाऱ्या आगळ्यावेगळ्या भाज्यांबरोबर, संपूर्णपणे सेंद्रिय पद्वतीने पिकवलेला नेहमीचा भाजीपाला हातसडीचा तांदूळ, खुरासणी, रानभाजीचे लोणची आदींची मांडणी करण्यात आलेली होती.

टॅग्स :vegetableभाज्याRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ