शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

पाडळी देशमुख येथे गुणवंतांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 01:13 IST

नांदूरवैद्य : पाडळी देशमुख येथे दहावी-बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना कर्मयोगी प्रतिष्ठानच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप प्रतिष्ठानचे अध्यक्ष फकीर धांडे यांच्या हस्ते करण्यात आले.

ठळक मुद्देस्कूल बॅग, वह्या, कंपास आदी वस्तूंचे वाटप

नांदूरवैद्य : पाडळी देशमुख येथे दहावी-बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना कर्मयोगी प्रतिष्ठानच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप प्रतिष्ठानचे अध्यक्ष फकीर धांडे यांच्या हस्ते करण्यात आले.विद्यार्थी व विद्यार्थिनींना स्कूल बॅग, वह्या, कंपास आदी वस्तूंचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी रामदास पाटील धांडे, ठकाजी धांडे, पोपटराव धांडे, रघुनाथ धांडे, रामभाऊ धांडे, सुरेश धांडे, कचरू धांडे, जयराम धांडे, बजरंग वारूंगसे, कैलास धांडे, कृष्णा चौधरी, भगवान धांडे, दिनेश धांडे, गणेश धांडे, भगवान गजीराम धांडे, भानुदास धांडे, ज्ञानेश्वर धांडे, परसराम धांडे, भाऊसाहेब धांडे, विजय शिंदे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :SchoolशाळाIndependence Dayस्वातंत्र्य दिन