शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

माजी विद्यार्थ्यांचा आठवणींना उजाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 00:52 IST

बीवायके महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. निमित्त होते सुमारे ३८ वर्षांनंतर १९८० च्या बॅचच्या बीकॉमच्या आयोजित स्नेहमेळाव्याचे. सुमारे ६०च्या आसपास वय असलेल्या सर्व मित्रांनी त्यांनी विशीत असतानाचे आपले अनुभव एकमेकांना कथन करत महाविद्यालयीन जीवनातील आठवणींना उजाळा दिला.

नाशिक : बीवायके महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. निमित्त होते सुमारे ३८ वर्षांनंतर १९८० च्या बॅचच्या बीकॉमच्या आयोजित स्नेहमेळाव्याचे. सुमारे ६०च्या आसपास वय असलेल्या सर्व मित्रांनी त्यांनी विशीत असतानाचे आपले अनुभव एकमेकांना कथन करत महाविद्यालयीन जीवनातील आठवणींना उजाळा दिला. बीवायके महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या या स्नेहमेळाव्याने सर्व वातावरण भारावून गेले होते. पुन्हा एकदा गप्पा, गोंधळ, आरडाओरड यामुळे परिसर गजबजून गेला होता. हॉटेल फर्माईश येथे झालेल्या या कार्यक्रमात संस्थेचे सचिव डॉ. मो. स. गोसावी यांनी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रम संजय घुगे, गोविंद भट्ट, रामगोपाल धूत, सुभाष जाधव आदींनी आयोजित केला होता. प्रास्ताविक संजय घुगे यांनी केले. आसावरी भाटे यांनी स्वागतगीत सादर केले. गोपाल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. अशोक सावंत यांनी महिन्यातून एकदा एकत्रित येऊन समाजोपयोगी काम करण्याचा संकल्प सोडला.  याप्रसंगी मिलिंद पानसे, योगेश ठक्कर, सुधीर कुलकर्णी, उदय काळे, उल्हास पाठक, अरविंद पात्रे, वैजयंती गाडगीळ, विकास गरुड, संदीप भावसार, अंजली कुलकर्णी, विजयमास जोशी आदि उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिकcollegeमहाविद्यालय