शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

सैनिकी मुले वसतिगृहात वीर जवानांचे स्मरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 00:16 IST

कारगिल युद्धातील जवानांच्या शौर्यगाथा आणि सुमारे दोन महिने चाललेल्या युद्धात कारगिलची शिखरे ताब्यात घेणाऱ्या भारतीय सैन्यांच्या पराक्रमाची आठवण सैनिकी मुलांच्या वसतिगृहातील कार्यक्रमातून करण्यात आली. यावेळी अपर जिल्हाधिकारी नीलेश सगर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

नाशिक : कारगिल युद्धातील जवानांच्या शौर्यगाथा आणि सुमारे दोन महिने चाललेल्या युद्धात कारगिलची शिखरे ताब्यात घेणाऱ्या भारतीय सैन्यांच्या पराक्रमाची आठवण सैनिकी मुलांच्या वसतिगृहातील कार्यक्रमातून करण्यात आली. यावेळी अपर जिल्हाधिकारी नीलेश सगर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.शासकीय दूध डेअरीसमोरील सैनिकी मुलांच्या वसतिगृहात आयोजित कार्यक्रमप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिारी रामदास खेडकर, सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी के. बी. सातपुते उपस्थित होते. यावेळी सगर म्हणाले, आपल्या जवानांच्या शौर्य, वीरता, पराक्रम आणि बिलदानाचे प्रतीक म्हणून कारगिल युद्धाकडे पाहिले जाते. सुमारे दोन महिने चाललेल्या युद्धात भारतीय सैन्याने कारगिलची शिखरे ताब्यात घेऊन पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवाद्यांना हाकलून लावले होते. कारगिल युद्धात भारतीय लष्काराला आपले काही वीर जवान गमवावे लागले होते. भारताने २६ जुलै रोजी कारगिलचे युद्ध जिंकल्याने देशभरात हा दिवस कारगील युद्धाचा विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. या युद्धात आपल्या नाशिकचे दोन जवान शहीद झाले असून, या दिनानिमित्ताने शहिद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.खेडकर यांनी प्रास्ताविकात कारगिल विजय दिवसाचे महत्त्व विशद करून शहीद जवानांच्या कार्याचा गौरव केला. कार्यक्रमास वीरमाता, पिता, वीरपत्नी यांचादेखील सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Kargil Vijay Diwasकारगिल विजय दिनNashikनाशिक