शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

तेली समाजातर्फे गुणगौरव सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 01:07 IST

कुटुंबाचा आधार स्त्री असून, ती सरस्वती, काली, ललिता, मैत्रिण, अर्धांगिनी, जन्मदात्री, आरोग्यदात्री, सिद्धदात्री अशा विविध रूपात कुटुंबात वावरत असते, असे प्रतिपादन सुरेखा बोºहाडे-गायखे यांनी केले.

नाशिकरोड : कुटुंबाचा आधार स्त्री असून, ती सरस्वती, काली, ललिता, मैत्रिण, अर्धांगिनी, जन्मदात्री, आरोग्यदात्री, सिद्धदात्री अशा विविध रूपात कुटुंबात वावरत असते, असे प्रतिपादन सुरेखा बोºहाडे-गायखे यांनी केले.  श्री संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथीनिमित्त नाशिकरोड तेली समाज मंडळाच्या वतीने समाजातील ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याप्रसंगी कुटुंब सौख्याची अमृतवेल-स्त्री या विषयावर व्याख्यान देताना सुरेखा बोºहाडे बोलत होत्या. सकाळी बिटको चौकात प्रतिमापूजन झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वसंतराव कर्डिले, नगरसेवक गजानन शेलार, सागर चौथेपाटील, डॉ. भूषण कर्डिले, व्यापारी बॅँकेचे संचालक मनोहर कोरडे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक किरण वालझाडे यांनी केले. आभार राजेंद्र चौधरी यांनी मानले. यावेळी तेली समाज मंडळाचे अध्यक्ष महेश बारगजे, गोरख शिरसाठ, किरण वालझाडे, दत्तात्रेय चौधरी, श्रीराम वाकचौरे, कैलास कोरडे, शरद वालझाडे, शरद चौधरी, प्रमोद नगरकर, आदींसह समाजबांधव उपस्थित होते.यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते तेली समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या सुमन बागले, स्वप्नील शेलार, मनोज घोंगे, संतोष कदम, सुनील शिरसाठ, राजेंद्र चौधरी, भानुदास चौधरी, नंदुनाना पवार, राजेंद्र गायकवाड, श्रीकांत वालझाडे, सर्वांगीण महिला मंडळ यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Nashikनाशिक