शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट नवनिर्माण सेना कार्यकर्त्यांचा मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 00:21 IST

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे १ मेपासून राज्याचा दौरा करणार असून, यानिमित्त मालेगाव येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ चौघुले यांनी दिली.

मालेगाव : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे १ मेपासून राज्याचा दौरा करणार असून, यानिमित्त मालेगाव येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ चौघुले यांनी दिली.  येथील मराठा दरबारमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. अध्यक्षस्थानी उपप्रदेश अध्यक्ष संजय चित्रे होते. वांजुळपाडा २ प्रकल्पासह नार-पार योजनेसंदर्भात राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली असून, आगामी निवडणुकांसाठी सज्ज व्हावे, असे आवाहन चित्रे यांनी कार्यकर्त्यांना यावेळी केले. उपप्रदेशाध्यक्ष प्रवीण मर्गज यांनी सभासद नोंदणीचे आवाहन केले. शहराध्यक्ष राकेश भामरे, तालुकाध्यक्ष पितांबर मोरे, जिल्हा उपाध्यक्ष मुकेश कावळे व श्रीराम सोनवणे, शहर संघटक प्रवीण सोनवणे, मधुकर वडगे आदिंनी तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न व पाणी समस्या मांडल्या. यावेळी राकेश भामरे उपस्थित होते.  यावेळी शहर उपाध्यक्ष दद्दू शिकलकर, गोकुळ सोनार, गणेश पवार, डॉ. सिद्दीकी, सुनील मोरे, संतोष अहिरे, मोसीन शेख, भरत सूर्यवंशी, विशाल शेवाळे, सुमित पगारे, योगेश वाघ, मुकेश गुंजाळ, भूषण कुलते, मोहन हिरे, रत्ना देवरे, सोनाली भामरे, जया सोनवणे, रोहिणी सोनवणे, विद्या विसपुते, भाग्यश्री अहिरे, रजनी भामरे आदींसह कार्यक्रर्ते उपस्थित होते.

टॅग्स :MNSमनसे