शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
2
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
5
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
6
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
7
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
8
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
9
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
10
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
11
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
12
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
13
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
14
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
15
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
16
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
17
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!
18
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
19
निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा
20
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना

न्यायडोंगरीतील विद्यार्थ्यांचा स्रेहमेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 16:23 IST

न्यायडोंगरी : न्यायडोंगरी विद्यालयातील सन१९९०सालच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा श्री क्षेत्र शनी मंदिर येथे स्नेहमेळावा संपन्न झाला.

ठळक मुद्देश्री क्षेत्र शनी मंदिर नस्तनपूर येथे या कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व मित्र व मैत्रीणींनी जुन्या खोडकर गप्पांना व आठवणीनं तसेच सध्याच्या कौटुंबिक व व्यवसायानिमित्त कोण कुठं याची ओळक एकमेकांनी करून घेतली. तत्कालीन शिक्षकांना या कार्यक्र

न्यायडोंगरी : न्यायडोंगरी विद्यालयातील सन१९९०सालच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा श्री क्षेत्र शनी मंदिर येथे स्नेहमेळावा संपन्न झाला.शालेय दिवसातील मैत्रीच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी तब्बल तीस वर्षांनी जुने सर्व मित्र एकत्र आले होते.कार्यक्र माचे नियोजन बिपीन पाटणी , सुनीता निकम , आशा वडकर, हिराबाई चांदवे यांनी केले.नियोजनाला सहकार्य अनिल पितालिया ,विजय आहेर , विश्वास आहेर , देवेंद्र दांडगव्हाळ , मनीषा दुगड, ज्योती दुगड , रु पाली बाविस्कर , पल्लवी रु पडा , संजय बांगर यांनी केले.सूत्रसंचालन विद्या दुगड यांनी केले.