शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

मांजरपाडा योजनेतील प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नावर बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 00:14 IST

मांजरपाडा योजनेतील प्रकल्पग्रस्त स्थानिक नागरिकांचे पाण्याचे आरक्षण, बंधारे, दळणवळणासाठी पूल व रस्त्यांची कामे तसेच येथील नागरिकांचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

नाशिक : मांजरपाडा योजनेतील प्रकल्पग्रस्त स्थानिक नागरिकांचे पाण्याचे आरक्षण, बंधारे, दळणवळणासाठी पूल व रस्त्यांची कामे तसेच येथील नागरिकांचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.मांजरपाडा योजनेतील प्रकल्पग्रस्त नागरिकांच्या विविध प्रश्नांबाबत बैठक घेण्यात आली. अलीकडेच छगन भुजबळ यांनी अधिकाºयांसमवेत मांजरपाडा प्रकल्पाची पाहणी केली होती. यावेळी येथील स्थानिक नागरिकांनी त्यांची भेट घेऊन येथील नागरिकांचे विविध प्रश्न त्यांच्याकडे मांडले होते. त्यानुसार भुजबळ यांनी लगेचच अधिकाºयांची बैठक घेऊन प्रकल्पग्रस्त नागरिकांचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना संबंधित अधिकाºयांना दिल्या.यावेळी आमदार नरहरी झिरवाळ यांनीदेखील स्थानिक नागरिकांच्या प्रश्नांकडे अधिकाºयांनी गांभीर्याने लक्ष देण्याचे सांगितले.तसेच प्रकल्पग्रस्त शेतकºयांच्या जमिनींचे सपाटीकरण व इतर प्रश्न तत्काळ मार्गी लावण्यात यावे अशा सूचना त्यांनी केल्या.बैठकीस लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधीक्षकअभियंता अलका वाघ, मांजरपाडा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंतागिरीश संघांनी, सहायकअभियंता विश्वास दराडे यांच्यासह स्थानिक नागरिकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.मांजरपाडा प्रकल्पाजवळील स्थानिक नागरिकांना स्थानिक वापरासाठी पाण्याचे आरक्षण, गावांना जोडणारे पूल, बंधारे, रस्त्यांचे कामे तातडीने मार्गी लावण्यात यावे. प्रकल्प सुरूझाल्यापासून या प्रकल्पाच्या माध्यमातून जमा झालेल्या गौणखजिनाच्या रकमा स्थानिक देवसाने, करंजखेड, चौसाळे इत्यादी ग्रामपंचायतींना ग्रामनिधी म्हणून देण्यात याव्या व त्याचा प्रस्ताव तत्काळ महसूल विभागाला पाठविण्यात यावा.- छगन भुजबळ, आमदार

टॅग्स :NashikनाशिकChagan Bhujbalछगन भुजबळ