शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगावी व्यापारी असोसिएशनची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 23:48 IST

पिंपळगाव बसवंत : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या चौथ्या टप्प्यातील लॉकडाउनमध्ये शासनाने अटी-शर्ती घालून काही प्रमाणात सवलत दिल्याने व्यापाऱ्यांनी कशा पद्धतीने काळजी घ्यावी, याबाबत पिंपळगाव बसवंत शहरात निफाडच्या प्रांत अधिकारी अर्चना पठारे, पिंपळगाव ग्रामपंचायतीचे सदस्य गणेश बनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व्यापारी असोसिएशनच्या सभासदांची बैठक झाली.

पिंपळगाव बसवंत : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या चौथ्या टप्प्यातील लॉकडाउनमध्ये शासनाने अटी-शर्ती घालून काही प्रमाणात सवलत दिल्याने व्यापाऱ्यांनी कशा पद्धतीने काळजी घ्यावी, याबाबत पिंपळगाव बसवंत शहरात निफाडच्या प्रांत अधिकारी अर्चना पठारे, पिंपळगाव ग्रामपंचायतीचे सदस्य गणेश बनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व्यापारी असोसिएशनच्या सभासदांची बैठक झाली.या बैठकीत मंडळ अधिकारी नीलकंठ उगले, चंद्रकांत पंडित, ग्रामसेवक लिंगराज जंगम, सहायक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे आदी उपस्थित होते.शासन व प्रशासनाने कोरोनाच्या चौथ्या टप्प्यात जी सवलत घालून व्यवसाय सुरू करण्याची मुभा दिली त्याचे पालन कसे करायचे यासाठी या बैठकीत चर्चा करण्यात आली. पिंपळगाव शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी मास्क वापरावा व ग्राहकालादेखील मास्क असेल तरच दुकानात येण्याची परवानगी द्यावी, दुकानाबाहेर खरेदी करणाºयांची गर्दी होणार नाही यासाठी फिजिकल डिस्टन्सिंग पालनाची काटेकोर अंमलबजावणी करावी. शिवाय दुकानात व दुकानाबाहेर स्वच्छता राखत सुरक्षितता म्हणून व्यावसायिकांकडून हॅण्ड ग्लोज, सॅनिटायझरचा वापर करावा आदी सूचना व्यापारी वर्गाला यावेळी देण्यात आल्या.

 

टॅग्स :Nashikनाशिक